कोहिनूर इमारत दुर्घटनेने भिवंडी हादरली, मदतकार्यात कसूर नको,आमदार निरंजन डावखरेंची घटनास्थळी धाव…जखमींची रुग्णालयात भेट, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना!
. भिवंडी, दि. ३१ : भिवंडीतील नारपोली परिसरातील बालाजीनगर, गंगारामवाडी येथील कोहिनूर इमारत कोसळून नऊ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने शहर हादरले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी
NEET आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ची घोषणा, 2027 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!
मुंबई ३१ : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणावर झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनाची चर्चा आता रुपेरी पडद्यावर पोहोचणार आहे. या आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.निर्मात्यांच्या माहितीनुसार, हा चित्रपट केवळ राजकीय
ZP Election : रखडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुकांना गती, डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता!
ZP Election : २२ जिल्हा परिषदांच्या रखडलेल्या निवडणुकांना अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. ओबीसी आरक्षणावरील ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या मुद्द्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जानेवारी महिन्यात
धोकादायक इमारतीचा ‘बी’ विंग कोसळला; भिवंडीत ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरू!
भिवंडी : भिवंडीतील नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसरातील महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या कोहीनूर इमारतीचा ‘बी’ विंग गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि स्थानिक
ठाण्यात उभे राहणार भव्य पत्रकार भवन.. गावदेवी येथील पत्रकार भवनाची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्याचा होणार निर्णय!
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा पत्रकार संघाच्या भवनाची जागा गैरव्यवहार आणी शर्तभंग झाल्यामुळे शासनाच्या ताब्यात असून सदरची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित
ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार, ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध….छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!
ठाणे, दि. ३०:- ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज
मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयांना वेग!
मुंबई दि.३०: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने हालचालींना गती दिली आहे. मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदींशी संबंधित प्रमाणपत्रांचे वितरण होत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली असून, मागण्या पूर्ण
ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्पाला गती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘फास्टट्रॅक’ पूर्णत्वाचे निर्देश!
ठाणे, २८ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. प्रकल्पातील
