Thane: हर घर तिरंगा अभियान’‘आपण आमचे खरे हिरो आहात’.. विद्यार्थ्यांचे जवान आणि पोलीसांना भावनिक पत्र;विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
ठाणे १३: देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियानांतर्गत ‘भारतीय जवान व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान’ राबविण्यात आले. मंगळवार (11 ऑगस्ट 2026) रोजी
Thane: हर घर तिरंगा अभियानांतर्गत ठामपा शाळांमध्ये ‘तिरंगा वंदे मातरम्’; प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
ठाणे १३ : हर घर तिरंगा अभियानांतर्गत ‘तिरंगा वंदे मातरम्’ प्रदर्शनाचा विशेष कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास कळवा प्रभाग समितीचे अध्यक्षा विजया लासे, नगरसेवक मिलिंद पाटील, कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, तसेच गट
Thane: ठामपातील कंत्राटी कामगारांच्या ग्रॅच्युईटीत कोट्यवधींचा घोटाळा? आ. संजय केळकर यांच्याकडून चौकशीची मागणी!
ठाणे ११ : ठाणे महापालिकेत विविध विभागांत हजारो कंत्राटी कामगार अनेक वर्षे काम करत असून त्यांच्या ग्रॅच्युईटी संदर्भात अनियमितता असून कोट्यवधींचा घोटाळा झालेला असण्याची शक्यता व्यक्त करत आमदार संजय केळकर यांनी कंत्राटदारांच्या कारभाराची आणि कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.आमदार संजय केळकर
Thane: आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश; ठाण्याच्या पाणीप्रश्नावर शिलार-पोशीरसोबतच इतर जलस्रोतांतील अतिरिक्त पाण्याची चाचपणी, काळू धरणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे निर्देश!
ठाणे : ११ ऑगस्ट २०२६ठाण्याच्या भविष्यातील पाणीप्रश्नासाठी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिलार आणि पोशीर प्रकल्पांतून ६०० एमएलडी पाणी मिळविण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले
Thane : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘तिरंगा राखी’ कार्यशाळा…स्थानिक लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा!
ठाणे ११ : देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23, 102 तसेच माध्यमिक शाळा क्रमांक 1, 15 आणि 23 (इंग्रजी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिरंगा राखी कार्यशाळेचे’ आयोजन
Thane ११ : अर्पण’मध्ये १५० हून अधिक बासरीवादक शिष्यांचा सहभाग; पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा गुरुपूजन सोहळा… चार पिढ्यांच्या स्वरांतून साकारतंय गुरु-शिष्य परंपरेचं ‘अर्पण’
ठाणे: ११ भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कारांची वीण, पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ तर्फे ‘अर्पण’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणाऱ्या या मैफलीत १५० हून अधिक शिष्य आपली कला
Thane: ठाणे क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा महापालिकेचा निर्णय!
ठाणे ११ : ठाणे पालिका क्षेत्रातील जुन्या, जीर्ण आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ या नावाने ही नवी संस्था अस्तित्वात येईल, ज्याद्वारे क्लस्टर योजनेच्या विविध
Thane: वर्तकनगर परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगर ते निळकंठ रोड परिसरातील हातगाड्या, पानटपरी, टेबल व शेड हटविले!
ठाणे ११: ठाणे शहरातील पदपथ फेरीवालामुक्त करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी कारवाई मोहिम सातत्याने सुरू आहे. सोमवारी (10 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यत वर्तकनगर प्रभाग समितीच कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये गांधीनगर–वसंतविहार सर्कल–काशिनाथ घाणेकर
Thane: शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा शाळेची ईश्वरी मंजारेची बाजी; जिल्ह्यातील सर्व मनपा शाळांतून प्रथम….300 पैकी 260 गुण मिळवत जिल्ह्यात पाचवा क्रमांक….ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब ; सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपाचे 11 विद्यार्थी झळकले!
ठाणे ११: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 198, मराठी, मुंब्रा येथील विद्यार्थिनी कु. ईश्वरी उपा सुनील मंजारें हिने घवघवीत यश संपादन केले आहे. ईश्वरीने या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी तब्बल 260
Thane ११ : कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटीतील कोट्यवधींच्या कथित अनियमिततेची चौकशी करा… आमदार संजय केळकर यांची मागणी..
ठाणे ११ : ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजयजी केळकर यांनी बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.विशेषत : कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटी निधीबाबत झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेची स्वतंत्र व सखोल चौकशी तसेच विशेष
