माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम, गणेशमूर्ती कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन!
ठाणे ३० : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमातंर्गत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजील यांच्या संयुक्त विद्यमाने “माझे घर, माझा बाप्पा” या अभिनव उपक्रमांतर्गत विनामूल्य गणेशमूर्ती कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम 2026 आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून
मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध ठाणे महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे (30) : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुंब्रा व दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधात आजपासून (30 जुलै) तीन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व्हिस स्टेशन, व्यावसायिक वापर, खासगी टँकर भरण्यासाठी घेण्यात आलेली अनधिकृत पाणी जोडणी तसेच घरगुती अनधिकृत
ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘ शूटिंग रेंज ‘ इमारत;शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली, राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी!
ठाणे : (२९ जुलै) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला
Teen Hath Naka: तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडीचा शेवट? २०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!
ठाणे २९ : ठाण्यातील तीन हात नाका चौकातील दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुधारणा प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी सुमारे २०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे चौकातील वाहतूक अधिक सुरळीत
