Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!

Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!

Aug 6, 2026

ठाणे ०६ : रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज झालेल्या बैठकीस

Read More
७ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन; निवेदन २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन!

७ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन; निवेदन २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन!

Aug 5, 2026

ठाणे (05) : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, 07 सप्टेंबर, 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंत त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल

Read More
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान!

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान!

Aug 4, 2026

ठाणे ०४ : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या निवडणुकीत 8 जणांची बिनविरोध

Read More
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध : महापौर शर्मिला पिंपळोलकर!

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध : महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Aug 3, 2026

ठाणे ०३ : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व असले की, व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणे सोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध असल्याचे नमूद

Read More
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले अभिवादन!

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले अभिवादन!

Aug 1, 2026

ठाणे,दि.१ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के

Read More
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा पत्रकार संघाकडून सन्मानसेवा निवृत्तीच्या दिल्या शुभेच्छा!

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा पत्रकार संघाकडून सन्मानसेवा निवृत्तीच्या दिल्या शुभेच्छा!

Aug 1, 2026

ठाणे १: प्रतिनिधीठाणे महानगरपालिकेत 21 वर्षे सेवा बजावणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष

Read More
ठाणे शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण पूर्णपणे मोफत; पैशाची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे महापालिकेचे आवाहन!

ठाणे शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण पूर्णपणे मोफत; पैशाची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे महापालिकेचे आवाहन!

Jul 31, 2026

ठाणे, (31) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व फेरीवाल्यांच्या पुनःसर्वेक्षणास 26 जून 2026 रोजी पासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून त्यासाठी कोणत्याही फेरीवाल्याने कोणालाही पैसे देऊ नयेत. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचारी अथवा प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास संबंधित प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे

Read More
ठाण्यातील धोकादायक इमारतींबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश!

ठाण्यातील धोकादायक इमारतींबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश!

Jul 31, 2026

ठाणे, (31) : भिवंडी येथे 30 जुलै रोजी धोकादायक इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार तसेच शासनाच्या

Read More
ठाणे महापालिकेच्या महसूलवाढीचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा,उद्द‍िष्टपूर्तीसाठी सर्व विभागप्रमुखांना कडक सूचना!

ठाणे महापालिकेच्या महसूलवाढीचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा,उद्द‍िष्टपूर्तीसाठी सर्व विभागप्रमुखांना कडक सूचना!

Jul 30, 2026

ठाणे (30) : ठाणे महानगरपालिकेच्या महसूल उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाने निश्चित महसूल उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून परिणामकारक कामगिरी करावी, असे कडक निर्देश

Read More
२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या मिळाल्या!

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या मिळाल्या!

Jul 30, 2026

ठाणे ३०: येथील सवेरा लॉज परिसरातील नागरिकांची घरे सन २००१-०२ मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षे या नागरिकांचे पुनर्वसन प्रलंबित राहिले होते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता

Read More