Kalyan. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागेचा मार्ग मोकळा!

Kalyan. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागेचा मार्ग मोकळा!

Aug 21, 2026

कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण करण्यासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याबाबत विधानभवन येथील उपाध्यक्ष कार्यालयाच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्मार्ट सिटीच्या रस्ता रुंदीकरणात उद्यानाची सुमारे २७ गुंठे जागा गेल्याने, उद्यानाच्या विकासासाठी वाढीव जागा मिळावी, अशी मागणी

Read More
Kalyan: कल्याणमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी: गाडी बाजूला घेण्याच्या वादातून विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम चोप!

Kalyan: कल्याणमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी: गाडी बाजूला घेण्याच्या वादातून विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम चोप!

Aug 17, 2026

कल्याण १७ : कल्याण पश्चिमेत गाडी बाजूला घेण्याच्या क्षुल्लक वादातून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ ऑगस्ट रोजी बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख आणि त्याचे मित्र बाहेर गेले असताना गाडी बाजूला घेण्यावरून काही तरुणांशी त्यांचा वाद झाला

Read More
Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!

Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!

Aug 14, 2026

कल्याण १४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित बेजबाबदार कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना, त्यावर योग्य प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठा बांधून आधार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णालयात

Read More
Kalyan: कल्याणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार; १३० नागरिकांचा घेतला चावा, ११ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी!

Kalyan: कल्याणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार; १३० नागरिकांचा घेतला चावा, ११ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी!

Aug 10, 2026

कल्याण १० : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल ते खडकपाडा मार्गावर एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः तांडव माजवले आहे. या भीषण घटनेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल १२० ते १३० नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.या हल्ल्यात ११ वर्षांची

Read More
Kalyan : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक आरोप; अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई!

Kalyan : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक आरोप; अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई!

Aug 6, 2026

कल्याण ०५ : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याला मोठा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप समोर आला आहे. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना तुटलेली सुई मुलाच्या कमरेतच अडकून राहिल्याचे एक्स-रे तपासणीत उघड झाले. त्यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ती सुई काढण्यात

Read More
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात युवकाला मारहाण; तृतीयपंथीयांचा व्हिडिओ व्हायरल!

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात युवकाला मारहाण; तृतीयपंथीयांचा व्हिडिओ व्हायरल!

Aug 2, 2026

कल्याण ०१ : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात एका युवकाला काही तृतीयपंथीयांनी भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक हा तृतीयपंथीयांचा

Read More