Palghar: शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन…मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा;डॉक्टरांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात पक्षाकडून गंभीर दखल!
पालघर येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या गैरवर्तनाची शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांचे पक्षातून निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी
Palghar: विरार-अलिबाग मार्गिकेला गती; केळव्यातील १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी मंजूर!
पालघर २४ : पालघर जिल्ह्यातील केळवा येथे १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी (CA Land) उपलब्ध करून देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका तसेच अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीतील अटींच्या पूर्ततेसाठी ही
Palghar: मनसेच्या पालघर कार्यालयात दोन गट आमनेसामने; माजी शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्षालाही मारहाण!
पालघर ०५: पालघर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चिघळल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच तालुकाध्यक्ष संदीप किणी यांनाही मारहाण
शासनाशी सकारात्मक समन्वयातून पालघर स्टोन क्रशर व क्वारी उद्योगाला नवी दिशा; कायदेशीर, पारदर्शक व शाश्वत खाणकामासाठी पालघर जिल्हा असोसिएशनचा ऐतिहासिक निर्धार!
वसई, ०१ :पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनची संयुक्त बैठक वसई येथे अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि विधायक वातावरणात संपन्न झाली. उद्योगासमोरील कायदेशीर, पर्यावरणीय व प्रशासकीय अडचणींवर शासनाशी सातत्यपूर्ण संवाद, प्रभावी पाठपुरावा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस कृती आराखडा निश्चित करणारी ही बैठक
