पुण्यात राजकीय खळबळ: अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान वसंत मोरेंसह विरोधक पोलिसांच्या ताब्यात…काँग्रेस आणि ‘वंचित’चेही जोरदार आंदोलन!
Pune १: पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सुरक्षेचे कारण आणि संभाव्य आंदोलने टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोधकांना ताब्यात घेतले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धुमाकूळ: पुणे, नाशिकसह ४ जिल्ह्यांत रेड अलर्ट,पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे!
मुंबई,पुणे ३१ : राज्यात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने राज्यातील तब्बल ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, नागरिकांना अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
पुण्यात FDA चा मोठा धडाका, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ हॉटेल्स, बेकऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
पुणे दि ३०: अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात मोठी धडक मोहीम उघडली आहे. ‘सेफ फूड, सेफ ईट, सेफ महाराष्ट्र’ या विशेष अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पुणे, सांगली आणि कोल्हापूर भागातील तब्बल २१
