BJP vs MNS: मनसेशी थेट भिडणाऱ्या भाजपयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांचा सल्ला; म्हणाले…
Krishnaraj Mahadik and Ravindra Chavan: अमित ठाकरे यांनी पुण्यातील महाविद्यालयात लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो उतरवायला लावल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजप युवा मोर्चाकडून (BJP Yuva Morcha) मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी मनसेप्रमुख
Auto – taxi fare increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री: मुंबई आणि पुण्यात आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला!
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च या सर्व घटकांमुळे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सुधारित भाडेदर आज, १ सप्टेंबरपासून लागू करण्यात
Amit thackrey: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या अगदी शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो.. अमित ठाकरेंच्या सूचनेनंतर फोटो काढला, पुण्यात राजकीय चर्चांना उधाण!
मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून, यादरम्यान ते विविध महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, महाविद्यालयातील समस्या आणि सोयी-सुविधांबाबत ते माहिती घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट दिली. प्राचार्यांच्या कार्यालयात संवाद
Pune – चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडमॅप…उपमुख्यमंत्र्यांनी चाकणला भेट देवून रस्ते दुरुस्तीची केली पाहणी; पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना…सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून एकात्मिक रस्ते निर्मिती…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!
पुणे, दि. २३ : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा
Pune: पुण्यात १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू; सोशल मीडिया रील्स अन् जमावावर कडक बंधने!
पुणे १८ : पुणे शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १४ दिवसांसाठी जमावबंदीचे कडक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश १८ ऑगस्टच्या मध्यरात्री १:०० वाजेपासून ते ३१ ऑगस्टच्या रात्री १२:०० वाजेपर्यंत अंमलात राहतील. आगामी ईद-ए-मिलाद, नारळी पूर्णिमा आणि रक्षाबंधन
Pune: पुण्याजवळ कार अन् दोन रिक्षांची भीषण धडक; भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर जखमी!
पुणे १७ : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमाशंकर मार्गावर एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघाताची घटना घडली आहे. श्रावण महिना असल्याने अनेक भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. मंचरहून भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने, भीमाशंकरवरून दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन रिक्षांना जोरदार धडक
Pune: पुण्यात एकनाथ शिंदेंना मोठा झटका; कसबा मतदारसंघात ‘मिशन कसबा’ अंतर्गत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन!
पुणे १६ : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून भारतीय जनता पक्षाने ‘मिशन कसबा’ जोरदारपणे सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडत आहे. शिवसेनेच्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात: फॉर्च्युनर-टेंपो धडकेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी!
Missing link मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर गाडीने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या
पुण्यात पावसाचा जोर ओसरला; पुढील दोन दिवस हलक्या सरींचा अंदाज, धरणसाठा ९८ टक्क्यांवर!
पुणे ०२: पुणे शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरींची हजेरी लागली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रविवारी घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त
