७ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन; निवेदन २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन!
ठाणे (05) : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, 07 सप्टेंबर, 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंत त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना लोकप्रतिनिधींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकास, लोकसेवा आणि नेतृत्वाचा मंत्र; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रशिक्षण शिबिरात उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रेरणादायी मार्गदर्शन… पर्यावरण, दर्जेदार विकास, जनसंपर्क, स्वच्छता, क्लस्टर पुनर्विकास, पायाभूत सुविधा, लोकसेवा आणि कार्यकर्ता संस्कृतीवर भर!
ठाणे, दि. ४ : “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसतो, तर जनतेचा सेवक असतो. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. संपत्तीपेक्षा माणसं कमवा, नागरिकांच्या फोनला प्रतिसाद द्या, त्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा. लोकांनी निवडून दिल्यानंतर
आरोग्य सेवक पुरुष पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण!
ठाणे, दि. ४ (जिल: जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देऊन समुपदेशनानंतर पदस्थापना आदेशांचे वितरण आज, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान!
ठाणे ०४ : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या निवडणुकीत 8 जणांची बिनविरोध
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार…लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी;लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी व्यापक जनजागृती करणार! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाणे ०३ :- ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध : महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे ०३ : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व असले की, व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणे सोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध असल्याचे नमूद
एसआरए पीडितांची व्यथा;जनसंवादात फुटली वाचा…आमदार संजय केळकर यांचा समन्वयातून मार्ग!
ठाणे ०३ : जनसेवकाचा जनसंवाद या ११७व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित एसआरए योजनांतील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी
लोकमान्य टिळक चौकातील भित्तिचित्र व सुशोभीकरणाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण!
ठाणे (०१) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळी, चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले अभिवादन!
ठाणे,दि.१ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा पत्रकार संघाकडून सन्मानसेवा निवृत्तीच्या दिल्या शुभेच्छा!
ठाणे १: प्रतिनिधीठाणे महानगरपालिकेत 21 वर्षे सेवा बजावणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष
