Thane: मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची वज्रेश्वरी व अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट; पंचायत समिती भिवंडी येथे आरोग्य सेवा, SLWM Rules-2026 व घरकुल योजनांच्या कामांचा घेतला आढावा!
ठाणे, दि. ६ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दि. ०६ ऑगस्ट २०२६ रोजी वज्रेश्वरी व अनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत वज्रेश्वरी तसेच पंचायत समिती भिवंडी येथे भेट देऊन विविध विकासकामे व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
ठाणे जिल्ह्यात ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला’ वेग…१० प्रशिक्षण सत्रांत ३७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू!
ठाणे ०७ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) प्रशिक्षण कार्यक्रमाची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १० प्रशिक्षण सत्रे पूर्ण झाली आहेत. या सत्रांमध्ये एकूण ३७८ अधिकारी व आरोग्य
Thane: बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे, (०७) : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये
1 हजार 53 एकर प्रमाणे 193 एकरबाबत शासन गंभीर का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चा सवाल; महसूल आणि वनखात्याने श्वेतपत्रिका काढावी – मनोज प्रधान
ठाणे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक हजार 53 एकर जमीन राखीव वने म्हणून जाहीर केली आहे. या जमिनीवरील खासगी व्यक्तीचा अधिकार रद्द केला आहे. त्यामुळे ठाण्यात भलेमोठे काँक्रिटचे जंगल उभारण्यास आळा बसणार आहे. त्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने आपण
Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!
ठाणे ०६ : रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज झालेल्या बैठकीस
माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत ऑगस्ट महिन्यात विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन…कुष्ठरोग, नेत्ररोग व हत्तीरोग प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव!
ठाणे, दि. ०६ (जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र शासनाच्या “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात माहे ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, रोगनियंत्रण कार्यक्रम तसेच ग्रामस्तरावरील आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक गाव स्वच्छ, निरोगी,
ठाण्यातील १२,२०० कोटींच्या अंतर्गत रिंग रूट मेट्रोला ‘वेक अप ठाणेकर’चा विरोध; २,००० कोटींत पर्यायी व्यवस्था उभारण्याचा दावा!
ठाणे ०६: ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १२,२०० कोटी रुपयांच्या ‘अंतर्गत रिंग रूट मेट्रो प्रकल्पाला’ ‘वेक अप ठाणेकर’ या नागरिकांच्या संस्थेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प अत्यंत वेळखाऊ असून शहराच्या सध्याच्या गरजांशी सुसंगत नाही, तसेच यावर १२,२०० कोटी रुपये
ठाण्यात धक्कादायक घटना: आंबे-घोसाळे तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; राबोडी पोलिसांकडून तपास सुरू!
ठाणे ०६: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ठाणे पश्चिम येथील कॅसल मिल परिसरातील आंबे-घोसाळे तलावात एका अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी ९:२५ च्या सुमारास कॅसल मिल
ठाणे: टाटा समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ८० वर्षीय मातोश्रींचा इमारतीवरून पडून दुर्दैवी अंत!
ठाणे ०५: ठाण्यातील वर्तक नगर परिसरातील ‘सवाना’ या उच्चभ्रू बहुमजली इमारतीत एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. टाटा समूहातील वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत शेट्टी यांच्या ८० वर्षीय मातोश्री कुमुदा शेट्टी यांचा इमारतीवरून खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुमुदा शेट्टी या
राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार…युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा
