Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहात साजरा!
ठाणे(१५ ): भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे कार्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राधिकरणाच्या सचिव कल्पना जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच प्राधिकरण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी
Thane: जन्मजात कर्णबधीर असलेल्या मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी; सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
ठाणे (15) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देवून डॉ. प्रदीप उप्पल (ईएनटी सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसेच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (13 ऑगस्ट )
Thane: हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे मनपा शाळांमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रम!
ठाणे (15) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रॅली, चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान व देशप्रेम उत्स्फूर्तपणे व्यक्त केले. शाळा क्रमांक 53, पातलीपाडा येथे इयत्ता
‘नीडर लीडर’ रामदास आठवले हे सामाजिक न्यायाचे बुलंद नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!
मुंबई : १४ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली.
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंचं ठाम वक्तव्य!
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण राजकीय वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ती प्रक्रिया संविधानाच्या चौकटीत
Nashik: महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलाकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल!
नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांचे सुपुत्र वामन हिरामन खोसकर यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर
Thane: ठाणे स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, वाहतूक मोकळी..संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतुकीचा घेतला आढावा!
ठाणे १४ : ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने
Thane: प्रभाग कार्यालयांमध्ये बनावट कागदपत्रांवरून करपावत्या..आमदार संजय केळकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा!
ठाणे १४ : बनावट कागदपत्रे सादर करून करपावत्या बनवण्याचा उद्योग सुरु असून यात प्रभाग कार्यालयांमधील संबंधित अधिकारी लाखो रुपये घेत असल्याच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दाखल झाल्या. याबाबत प्रशासनाला इशारा देतानाच अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासूनच करपावत्या तयार कराव्यात, अशा सूचना आमदार संजय केळकर
Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे यांच्यावतीने सदनिका वाटपाची सोडत संपन्न!
ठाणे(१४) : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने ठाणे पूर्व येथील धोबीघाट परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी सदनिकांच्या वाटपाची सोडत आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सदरची सोडत प्रक्रिया पार पडली.
काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांच्यासह १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नंदनवन येथे पक्षप्रवेश संपन्न…विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!
मुंबई, ता, १४ :विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे १९ नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व
