Thane: हर घर तिरंगा अभियान’‘आपण आमचे खरे हिरो आहात’.. विद्यार्थ्यांचे जवान आणि पोलीसांना भावनिक पत्र;विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

Thane: हर घर तिरंगा अभियान’‘आपण आमचे खरे हिरो आहात’.. विद्यार्थ्यांचे जवान आणि पोलीसांना भावनिक पत्र;विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

Aug 13, 2026

ठाणे १३: देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियानांतर्गत ‘भारतीय जवान व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान’ राबविण्यात आले. मंगळवार (11 ऑगस्ट 2026) रोजी

Read More
Thane: उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र;  शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट…राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी रश्मी ठाकरेंबाबत राऊतांची शिवीगाळ… एकनाथ शिंदेंविरोधात एकतरी पत्र दाखवा, अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्या!

नवी दिल्ली १३: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा राजीनामा घ्यावा आणि स्वत: मुख्यमंत्री बनावं यासाठी संजय राऊत यांनी पवईतील हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे काम करत नाहीत, त्यांना विरोध करा, मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव पुढे करा, असा आग्रह राऊत

Read More
Thane: हर घर तिरंगा अभियानांतर्गत ठामपा शाळांमध्ये ‘तिरंगा वंदे मातरम्’; प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thane: हर घर तिरंगा अभियानांतर्गत ठामपा शाळांमध्ये ‘तिरंगा वंदे मातरम्’; प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Aug 13, 2026

ठाणे १३ : हर घर तिरंगा अभियानांतर्गत ‘तिरंगा वंदे मातरम्’ प्रदर्शनाचा विशेष कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास कळवा प्रभाग समितीचे अध्यक्षा विजया लासे, नगरसेवक मिलिंद पाटील, कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, तसेच गट

Read More
Thane: ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ‘Framework for Fertilizer Sale’ प्रणाली लागू; शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासून ऑनलाइन बुकिंगची सुविधा; खत विक्री प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार!

ठाणे, दि. १३: (जिल्हा परिषद, ठाणे) : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उपलब्धता सहजपणे तपासता यावी तसेच खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी केंद्र शासनाच्या ‘Framework for Fertilizer Sale’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन खत विक्री प्रणाली ठाणे जिल्ह्यात दि. १५

Read More
Thane: शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी…शहापूर तालुक्याची दमदार कामगिरी; जिल्ह्यात ९,०८३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा!

Thane: शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी…शहापूर तालुक्याची दमदार कामगिरी; जिल्ह्यात ९,०८३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा!

Aug 13, 2026

ठाणे, दि. १३(जिल्हा परिषद, ठाणे): राज्यातील गुणवंत, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, अभ्यासाची गोडी आणि गुणवत्ता वाढीस लागावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी स्तर)

Read More
Thane: उपवन येथील रिंग मेट्रोबाधित २९ उद्योजकांना दिलासा..उद्योग त्याच भागात प्रस्थापित करण्याचे अधिकाऱ्यांनी केले मान्य!

Thane: उपवन येथील रिंग मेट्रोबाधित २९ उद्योजकांना दिलासा..उद्योग त्याच भागात प्रस्थापित करण्याचे अधिकाऱ्यांनी केले मान्य!

Aug 13, 2026

ठाणे १३ : गेली ५० वर्षे उपवन येथे व्यवसाय करणारे रिंग मेट्रोबाधित २९ उद्योग त्याच भागात प्रस्थापित करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. प्रकल्पाला चार महिने उशीर झाला तरी चालेल, पण नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत

Read More
Nanded: नांदेडमध्ये शिवसेनेला नवे बळ; शिंदेंच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश…शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत!

मुंबई, ता. १२ : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले असून, शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी

Read More
Thane: १२ हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पाचा फेरविचार करा..महापालिका सभागृहात विशेष समिती स्थापन करण्याची नजीब मुल्लांची मागणी

Thane: १२ हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पाचा फेरविचार करा..महापालिका सभागृहात विशेष समिती स्थापन करण्याची नजीब मुल्लांची मागणी

Aug 13, 2026

ठाणे १३ : ठाणे शहरातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या मार्गिका आणि नियोजनावरून आता राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या अंतर्गत रिंग रोड मेट्रो प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी ठाणे

Read More
दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Aug 11, 2026

मुंबई ११ :महाराष्ट्रात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाकडून स्थानिक सरकारी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार दहीहंडीची स्थानिक सुट्टी रद्द करून आता रक्षाबंधनाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी ही सुट्टी देण्यात आली असून यासंदर्भातील

Read More
Mumbai: एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..१४७ बसस्थानकांच्या पुनर्विकासातून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न!

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता ‘आयकॉनिक’ आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात हे

Read More