Thane: ठाणे जिल्ह्यात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांचा उत्साह; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल आणि पर्यायी मार्ग जाहीर!
ठाणे २६ : मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद निमित्ताने बुधवारी २६ ऑगस्ट रोजी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांदरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन राखण्यासाठी भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्रा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे
Thane: ठाण्यातील राम मारुती रोडवर ‘एफडीए’ची धाड; बंदी असलेला पान मसाला अन् तंबाखू जप्त, नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल!
ठाणे २६ : ठाण्यातील नौपाडा येथील राम मारुती रोड या अत्यंत गजबजलेल्या आणि ‘जुने ठाणे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने एका पान टपरीवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. हजारो ठाणेकर खरेदी तसेच फेरफटक्यासाठी या भागात येत असतात;
Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!
अंबरनाथ: दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने मामानेच अल्पवयीन भाचीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आलीय. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ वर्षीय पीडितेला दंत रुग्णालयात उपचारासाठी नेताना ४० वर्षीय
Mumbai local train viral video : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलचा व्हिडिओ व्हायरल!
मुंबई २६ : दररोज लाखो प्रवाशांच्या गर्दीने गजबजणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वाद विकोपाला जाण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, ठाणे-बदलापूर लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.व्हायरल
Mumbai Ganpati festival: भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजन असलेल्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ अनिवार्य!
मुंबईतील भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर बीएमसी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. २२ ऑगस्ट रोजी मुंबईतील भुलेश्वर राजा गणेश मंडळाच्या आगमन मिरवणुकीत २२ फुटाची गणेश मूर्ती कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेशमूर्तीच्या उंचीबद्दल पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहेत.गणेशोत्सवादरम्यान मूर्तींचे
Ahilyanager: संतांच्या आशीर्वादाने आलेले सरकार; संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….अहिल्यानगर येथे १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन!
अहिल्यानगर, २५ :महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी असून संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्यातील सरकार काम करत आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी, ता.
Bjp News – मुंबई भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; अमित साटम यांचा महापौरांना आणि नगरसेवकांना कडक इशारा!
मुंबई महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत खडाजंगी झाली. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सज्जड दम दिला. “मुंबई महानगरपालिकेत काही चुकीचे निर्णय झाल्यास सर्वस्वी तुम्ही चौघे
लालबागचा राजा’कडून ‘भुलेश्वरचा राजा’ला ₹२१लाखांची मदत…भाजपच्या ‘या’ मंत्र्याने स्वतःच्या खिशातून मृतांच्या कुटुंबांना दिले ₹१० लाख!
‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळाची मूर्ती मंडपाच्या दिशेने घेऊन जाताना कोसळली यामध्ये दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. शनिवारच्या या अपघातांनंतर आता या मंडळासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत.’भुलेश्वरचा राजा’ मंडळाची गणेश मूर्ती कोसळून दोन गणेशभक्तांचा मुंबईत शनिवारी मृत्यू झाला आहे. या
Anganwadi nutrition food : अंगणवाडी पोषण आहारात गडबड आढळल्यास खैर नाही…मंत्री आदिती तटकरे यांचा कडक इशारा!
मुंबई/पुणे २५ : पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये लहान बालके आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा तपासण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीत आहाराबाबतचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू झालेली ही मोहीम
Thane : ठाण्यात मराठीच्या सक्तीवरून महायुतीत मतभेद? भाजपच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण!
ठाणे २५ : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे परिवहन विभागाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा शिक्षण अभियान’ या १०५ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण अभियानाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, प्रवाशांशी संवाद साधताना भाषेची अडचण निर्माण होऊ नये,
