Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना धक्का…शिवसेनेत राज्यभरातून मोठा पक्षप्रवेश: संघटनविस्ताराला मिळालं मोठं बळ!

Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना धक्का…शिवसेनेत राज्यभरातून मोठा पक्षप्रवेश: संघटनविस्ताराला मिळालं मोठं बळ!

Aug 19, 2026

महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांमधील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला मोठी ताकद मिळाली आहे. ‘नंदनवन’ या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या

Read More
Ritu Tawade : मुंबई महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्चावरून नवा वाद; पालिकेच्या कागदपत्रांत आणि स्पष्टीकरणात विसंगती!

Ritu Tawade : मुंबई महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया खर्चावरून नवा वाद; पालिकेच्या कागदपत्रांत आणि स्पष्टीकरणात विसंगती!

Aug 19, 2026

मुंबई १९ : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया हाताळणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून २५ लाखांहून अधिक रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी १ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२७ या एका वर्षाच्या कालावधीसाठी तब्बल २५ लाख १२ हजार ७८६ रुपयांचा खर्च प्रस्तावित

Read More
Thane: जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर (SIR) चे काम यशस्वीरित्या पूर्ण!

Thane: जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर (SIR) चे काम यशस्वीरित्या पूर्ण!

Aug 19, 2026

ठाणे,दि.१९: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा प्रशासनाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि शंभर टक्के यशस्वीरीत्या पूर्ण करून मोठा टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रभावी व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली

Read More
Thane : कॅमेऱ्यातून उलगडलेल्या ठाण्याची अधिकाऱ्यांनी घेतली अनुभूती; ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thane : कॅमेऱ्यातून उलगडलेल्या ठाण्याची अधिकाऱ्यांनी घेतली अनुभूती; ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Aug 19, 2026

ठाणे, दि. १८ जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य छायाचित्र प्रदर्शनाला मंगळवारी महापालिका अधिकारी आणि प्रशासनातील मान्यवरांनी भेट देत ठाणे शहराच्या विविध पैलूंची अनुभूती घेतली. १७

Read More
Thane १८ :मालमत्ता करवाढीवरून ठाण्यात भाजप आक्रमक…२८ नगरसेवकांचा विरोध.. निवासी मालमत्तांवर १२ टक्के, वाणिज्य मालमत्तांवर २० टक्के वाढीला विरोध; आधी थकबाकी वसुली करा, भाजपची मागणी!

Thane १८ :मालमत्ता करवाढीवरून ठाण्यात भाजप आक्रमक…२८ नगरसेवकांचा विरोध.. निवासी मालमत्तांवर १२ टक्के, वाणिज्य मालमत्तांवर २० टक्के वाढीला विरोध; आधी थकबाकी वसुली करा, भाजपची मागणी!

Aug 19, 2026

ठाणे १९ : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराच्या दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीवरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आलेल्या मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध दर्शविला असून, ही करवाढ सामान्य ठाणेकरांवर आर्थिक बोजा टाकणारी असल्याचा आरोप भाजपने केला

Read More
Buldhana १८ : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय; प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून स्मारकाच्या कामाला तत्काळ सुरुवात करणार!

Aug 18, 2026

मुंबई, दि.१८: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला आहे. या निधीमुळे जिजाऊंच्या स्मारकाचा कामाला तत्काळ गती देता येणे शक्य होणार आहे. सिंदखेडराजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी

Read More
Prakash Abitkar : सर्पदंश‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित…सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध!

Prakash Abitkar : सर्पदंश‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित…सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध!

Aug 18, 2026

मुंबई,दि.१८ : राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यवसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची

Read More
Thane: नितीन उड्डाणंपुलाचं “नाना शंकर शेट”  नामकरणाचा ठराव महासभेत मंजूर!

Thane: नितीन उड्डाणंपुलाचं “नाना शंकर शेट” नामकरणाचा ठराव महासभेत मंजूर!

Aug 18, 2026

ठाणे, दि. १८ – भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार,थोर समाजसुधारक आणि ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र नामदार नाना शंकरशेट यांचे नाव ठाण्याच्या महामार्गावरील नितीन उड्डाणपुलाला देण्याचा ठराव काल झालेल्या महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. ठाणे महापालिकेने नानांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान करून त्यांच्या स्मृती

Read More
दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती..मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तीव्र चिंता; “न्यायासाठीचा संघर्ष शेवटपर्यंत सुरूच राहणार!

ठाणे १८ : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला असून, त्याची जन्मठेपेची शिक्षा अपील प्रलंबित असेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गंभीर दखल घेत तीव्र चिंता आणि

Read More
Thane: एसआरएच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांचे निर्देश…विविध विभागांच्या कामकाजाचा व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा!

Thane: एसआरएच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांचे निर्देश…विविध विभागांच्या कामकाजाचा व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा!

Aug 18, 2026

ठाणे १८: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी आज आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणातील सुरू असलेल्या, पूर्ण झालेल्या, प्रलंबित असलेल्या तसेच प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेऊन सर्व प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित

Read More