काँग्रेस कार्यालयाबाहेरील आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर ठाणे शहर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत काल रात्री नगर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर ठाणे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून शहरातील राजकीय वातावरण
शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर, 2014 आणि 2019ची निवडणूकही चुकीची; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने बाजी पलटणार?
Shivsena ०५ : कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे शिंदे गटाची कायदेशीर स्थिती अडचणीत आली आहे.शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल
७ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन; निवेदन २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन!
ठाणे (05) : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, 07 सप्टेंबर, 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंत त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल
मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत; १५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी!
नवी दिल्ली ०५ – संसदीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.खासदार नरेश
Panvel: पनवेलमध्ये संतापजनक प्रकार: सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, सफाई कर्मचाऱ्याला अटक!
नवीन पनवेल ०५ : पनवेल येथील वाल्मिक नगर परिसरात एका १० वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी २४ वर्षीय सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना काय घडली? पोलिसांनी दिलेल्या
Rain update: महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पाऊस; नाशिकमध्ये सर्वाधिक, तर मराठवाडा-विदर्भाचे काही भाग अजूनही कोरडेच!
मुंबई/पुणे ०५ : उशिरा दाखल झालेल्या मोसमी पावसाने जुलै महिन्यात राज्यभरात दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना दिलासा दिला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या पावसाचे वितरण राज्यभरात एकसारखे नसून
Mhada : म्हाडा लॉटरी : मुंबईकरांचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ; २,६४० घरांची ऑनलाईन सोडत ६ ऑगस्टला!
मुंबई ०५ :मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने अखेर २,६४० घरांच्या सोडतीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. सोडतीची तारीख आणि वेळ विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे
Ncp : राष्ट्रवादी महिला आघाडीत नवे नेतृत्व: रुपाली चाकणकरांनंतर वैशाली नागवडेंकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा!
मुंबई ०५: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी ही नवी निवड झाली असून, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आणि
Paneer ban : राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षाची बंदी; उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरही निर्बंध!
मुंबई ०५ : नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी लागू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.या कालावधीत कृत्रिम पनीरचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा
Shivsena: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी!
Shivsena ०५ : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी २ वाजता घेण्यात यावी, अशी विनंती ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून,
