Thane: गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा जपणारा आनंद दिघेंचा वारसा ३७ वर्षांनंतरही कायम – एकनाथ शिंदे…ठाण्यातील गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न…गणेश दर्शन स्पर्धेतून सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि तरुणांच्या कल्पकतेला प्रोत्साहन!
ठाणे, ता. ७ : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. त्यांची ही परंपरा गेल्या ३७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन
लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून रिंग मेट्रो नको…हजारो नागरिकांचा एल्गार;पुनर्वसनाशिवाय प्रकल्प रेटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
ठाणे, दि. ७ सप्टेंबर : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा इशारा
Manoj jarange patil: अजितदादांचं काय झालं कोणालाच कळलं नाही”, मनोज जरांगेंनी मराठ्यांना केलं सावध; १२ तारखेला अंतरवालीत येण्याचं आवाहन!
Manoj Jarange Warning Maratha Reservation Ajit Pawar : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा दहावा दिवस आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर तोफ डागली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ganpati festival : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी…मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा!
गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार आहेत.लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी यांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात
Thane: ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. नितीन राठोड; तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती!
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी आता सार्वजनिक आरोग्य विभागातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने त्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे
Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघाताप्रकरणी अद्याप एफआयआर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. अमित ठाकरे यांच्यावर तासाभरात गुन्हा दाखल
Thane: ठाण्यात रंगणार ‘गोकुळ दहीहंडी २०२६’गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसे उत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती!
ठाणे – भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने ‘गोकुळ दहीहंडी २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव पार पडणार असून, स्व. मीनाताई ठाकरे
Thane: साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी यंदा भव्य स्वरूपात साजरी होणार ;२१ लाखांची बक्षिसे, ‘प्रो गोविंदा’चा थरार अनुभवता येणार…१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना मिळणार ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह!
ठाणे : गेल्या २६ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहीकाला उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून बाळकुम परिसरासाठी खास मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.तर यंदाच्या
कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना पोहोचवा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राज्य प्रमुखांना आवाहन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेनेकडून २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार..महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर काम करण्याच्या सूचना!
नवी दिल्ली: शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच शिवसेना देशातील २५ राज्यांत
SIR: एसआयआरमधील न सापडलेल्या मतदारांनी घाबरून न जाता नावाची पडताळणी करावी– विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल;कोकण विभागातील ७९ लाख न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत!
नवी मुंबई, दि. १ : विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत कोकण विभागातील न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४७ लाख ६२ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत.
