Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार!
राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. पावसाची रिपरिप पुढील काही दिवस कायम
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा पत्रकार संघाकडून सन्मानसेवा निवृत्तीच्या दिल्या शुभेच्छा!
ठाणे १: प्रतिनिधीठाणे महानगरपालिकेत 21 वर्षे सेवा बजावणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष
दिवा परिसरातील अनधिकृत नळ संयोजनाविरोधात महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे (31): ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत नळसंयोजनांविरोधात विशेष कारवाई मोहिम सुरू आहे. या मोहिमेत चार ठिकाणी एकूण आठ अनधिकृत नळसंयोजन खंडित करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पाईप व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान भोलेनाथ नगर येथील 660 मी.मी
ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती, दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन!
ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आज, दि. ३१ जुलै, २०२६ रोजी पदोन्नती आदेश वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर ३ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ९ अशा
कास्ट्राईब कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांवर जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा…अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव!
ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेची बैठक जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात
१९ वर्षांत एसआरएची एक वीटही रचली नाही… ५०० कुटुंबे हवालदिल; विकासक हटवणार-आमदार संजय केळकर!
ठाणे ३१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्प गेली १९ वर्षे रखडल्याने सुमारे ५०० कुटुंबे हवालदिल झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून विकासक सक्षम नसल्यास नवीन विकासक नेमून प्रकल्प मार्गी लावू, असे सांगितले.भाजपाच्या खोपट येथील
खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा!
ठाणे ३१ : २६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो तातडीने रेल्वे बोर्डाने वितरीत करावा,
NEET आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ची घोषणा, 2027 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!
मुंबई ३१ : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणावर झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनाची चर्चा आता रुपेरी पडद्यावर पोहोचणार आहे. या आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.निर्मात्यांच्या माहितीनुसार, हा चित्रपट केवळ राजकीय
बांगलादेशात ‘दुसऱ्या’ मतानं सगळं चित्र पालटलं; जनादेशानं पॉवर गेम बदलला, PMची ताकद घटणार
बांगलादेशात काल सार्वत्रिक मतदान झालं. त्याचा निकाल आज जाहीर झाला. बांगलादेशातील प्रत्येक मतदारानं दोनदा मतदान हक्क बजावला. ढाका: बांगलादेशातील निवडणूक निकालानं देशातील राजकारणात आमूलाग्र बदल होणार आहेत. बांगलादेशाला केवळ नवा नेता मिळालेला नाही, तर तिथल्या जनादेशामुळे संसदीय राजकारण बदलणार आहे. बांगलादेशात आता राज्यसभा
सिंधुदुर्गच्या विकासासाठी सहाशे कोटींचा निधी – वेळेत कामं करण्याचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य सरकारने सहाशे कोटी रुपयांचा भरीव विकास आराखडा मंजूर केला आहे. या निधीचा प्रत्येक रुपया जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
