कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!

Sep 2, 2026

ठाणे : जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे.

Read More
Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला..जालन्यासह ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद; राज्यभरात रस्ता रोको व उपोषणे तीव्र!

Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला..जालन्यासह ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद; राज्यभरात रस्ता रोको व उपोषणे तीव्र!

Sep 2, 2026

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. सरकारसोबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने ३ सप्टेंबर रोजी जालना, बीड, परभणी आणि लातूर या ४ जिल्ह्यांमध्ये

Read More
BJP vs MNS: मनसेशी थेट भिडणाऱ्या भाजपयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांचा सल्ला; म्हणाले…

BJP vs MNS: मनसेशी थेट भिडणाऱ्या भाजपयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांचा सल्ला; म्हणाले…

Sep 2, 2026

Krishnaraj Mahadik and Ravindra Chavan: अमित ठाकरे यांनी पुण्यातील महाविद्यालयात लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो उतरवायला लावल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजप युवा मोर्चाकडून (BJP Yuva Morcha) मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी मनसेप्रमुख

Read More
Thane: ठाणे महापालिका रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात आढळले झुरळ; रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

Thane: ठाणे महापालिका रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात आढळले झुरळ; रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

Sep 2, 2026

Shivaji hospital: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णाच्या रात्रीच्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. २८ ऑगस्टला रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल

Read More
SIR: एसआयआरमधील न सापडलेल्या मतदारांनी घाबरून न जाता नावाची पडताळणी करावी– विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल;कोकण विभागातील ७९ लाख न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत!

नवी मुंबई, दि. १ : विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत कोकण विभागातील न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४७ लाख ६२ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत.

Read More
Thane: ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत; विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे शिंदेकडून  अभिनंदन!

ठाणे, ता. ०२ : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होत असताना भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, विकसित भारत २०४७च्या संकल्पाच्या दिशेने

Read More
Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे –  महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे – महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Sep 1, 2026

ठाणे ०१ : १४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या, गणेशमूर्तीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता, स्वच्छता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था तसेच शाडू मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन

Read More
Eknath shinde: बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल…पक्षाच्या राज्य प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार!

नवी दिल्ली, ता. १ सप्टेंबर २०२६ बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, ते देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजायचे. २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवलं आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि

Read More
Thane: आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…डॉ. कविता लघाटे यांना मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान!

Thane: आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…डॉ. कविता लघाटे यांना मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान!

Sep 1, 2026

ठाणे – येथील नामांकित शैक्षणिक संस्था आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बी. बी. मोरे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यात

Read More
Maharashtra Cabinet decision: तुकाराम मुंडे इफेक्ट…राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय; २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करण्याचे लक्ष्य!

Maharashtra Cabinet decision: तुकाराम मुंडे इफेक्ट…राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय; २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करण्याचे लक्ष्य!

Sep 1, 2026

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्याचा विकास, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना गती देणारे ४ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळमाफिया आणि शाळा-कॉलेजच्या कॅन्टीनवर धडक कारवायांचा बडगा उगारला होता. या ‘मुंडे इफेक्ट’ची स्पष्ट

Read More