Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे – महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे ०१ : १४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या, गणेशमूर्तीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता, स्वच्छता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था तसेच शाडू मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन
Auto – taxi fare increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री: मुंबई आणि पुण्यात आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला!
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च या सर्व घटकांमुळे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सुधारित भाडेदर आज, १ सप्टेंबरपासून लागू करण्यात
Thane: ठाण्यात ‘मन की बात’मधून नशामुक्त भारत अभियान..राज्यातून आमदार संजय केळकर यांना आयोजनाचा मान!
ठाणे ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या उपक्रमातून आज नशामुक्त भारत अभियानाचे आवाहन केले. राज्यात ठाणे शहर मतदारसंघात आमदार संजय केळकर यांना उपक्रमाच्या आयोजनाचा मान देण्यात आला. ब्राह्मण सभा हॉल येथे आयोजित या उपक्रमास शहरातील विविध स्तरातील घटकांचा मोठ्या
संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार..अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव; १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक !
ठाणे, दि. २८ : सालाबादप्रमाणे यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संस्कारांचा वारसा
Maharashtra politics : मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद; फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयावर शिंदेंचे मंत्री नाराज, खळबळजनक दावा आला समोर!
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीमधील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री कमालीचे नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतला नसल्याने
Thane Police : ठाणे वाहतूक शाखेचा ‘पॅटर्न’च वेगळा ;वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी आता’व्हॉट्सॲप’वर,ठाणे पोलिस आयुक्तालयात १८ क्रमांक जारी!
ठाणे :वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी नागरिकांना तक्रार करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने पोलिस आयुक्तालयामध्ये व्हाट्सअप क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची अगोदर पडताळणी केली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.१८ अधिकृत व्हॉटसअप क्रमांक जारीपोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलिस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या
Thane: राष्ट्रवादी ( श.प) ची क्लस्टर कार्यालयावर धडक…क्लस्टर कंपनीला विरोध; हजारो ठाणेकरांचा मोर्चात सहभाग… ठाण्याचे वाटोळे करण्याची सुपारी कोणी घेतलीय- डाॅ.जितेंद्र आव्हाड; 130 कोटींची खैरात कोणावर केली? – मनोज प्रधान!
ठाणे – नुकत्याच झालेल्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनी म्हणजे “तैनाती फौज” असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ.जितेंद्र आव्हाड
Manoj jarange: रेल्वे ट्रॅक उखडू, विमान उडू देणार नाही, ९० लाख मराठे मुंबईत धडकणार; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा!
Manoj Jarange Patil Issues Strong Warning To Maharashtra Government : मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत येईल, असा दावा त्यांनी केला.मुंबईत ९० लाख मराठे मुंबईत घुसतील. तुम्ही काय करता ते बघू
Nilesh Sambre: राखीच्या धाग्यातून जुळले आपुलकीचे नाते; विशेष दिव्यांग भगिनींनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना बांधली राखी!
ठाणे : रक्षाबंधनाच्या निमित्ताने जागृती पालक संस्था ठाणे येथील विशेष दिव्यांग भगिनींनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेबांना प्रेमाने राखी बांधून भाऊ बहिणीच्या नात्याची आपुलकी व्यक्त केली यावेळी विशेष दिव्यांग भगिनींनी निलेश सांबरे साहेबांशी संवाद साधत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा
Ac local : एसी लोकलचा विस्तार, साध्या लोकलला कात्री! साध्या लोकलच्या फेऱ्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी; ‘एसीसोबत सामान्य लोकलही वाढवा’ची मागणी!
ठाणे – मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या सेवांचा विस्तार करण्याची तयारी सुरू असतानाच साध्या लोकलच्या फेऱ्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एसी लोकलचा प्रवास काही प्रवाशांसाठी सोयीचा असला तरी सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा आणि मोठ्या संख्येने प्रवासी सामावून घेणारा पर्याय म्हणून साध्या लोकलच्या
