कल्याण रेल्वे स्थानक परिसरात युवकाला मारहाण; तृतीयपंथीयांचा व्हिडिओ व्हायरल!
कल्याण ०१ : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात एका युवकाला काही तृतीयपंथीयांनी भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक हा तृतीयपंथीयांचा
कार मायकेल रोड स्फोटक प्रकरण : सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह १० आरोपींवर आरोप निश्चित; पाच वर्षांनंतर खटल्याला गती!
मुंबई : कार मायकेल रोड स्फोटक प्रकरण आणि उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. आरोपमुक्त करण्याच्या याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने हा
डोंबिवलीतील फेरीवाला हटाव मोहिमेत हलगर्जी, दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
कल्याण ३१ : डोंबिवलीतील फेरीवाला हटाव मोहिमेदरम्यान कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी ही कारवाई केली असून, फेरीवाला हटाव पथकातील निष्काळजीपणाला प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कमलाकर
