Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!

Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!

Sep 1, 2026

ठाणे, दि. ०१: निवडणुक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी एसआयआर मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल २४ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला

Read More
Operation tiger : नवरात्रीआधी ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर!

Operation tiger : नवरात्रीआधी ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर!

Sep 1, 2026

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’वरून मोठी खळबळ उडाली आहे. नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे. या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे सरकारमधील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात

Read More
Thane: ठाणे जिल्ह्यात शहरी भागात ८३२ “आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत                            जाहिरात प्रसिद्ध; इच्छुकांनी दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत!

Thane: ठाणे जिल्ह्यात शहरी भागात ८३२ “आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत जाहिरात प्रसिद्ध; इच्छुकांनी दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत!

Sep 1, 2026

ठाणे ०१: ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात रिक्त असलेल्या एकूण ८३२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी शासनाच्या विविध निर्देश व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या केंद्रांच्या लिलावासाठी किंवा वाटपासाठी दि. ०१ सप्टेंबर २०२६ ते ३०

Read More
Pratap sarnaik: मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा!

Pratap sarnaik: मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा!

Sep 1, 2026

ठाणे,दि.०१ : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन, मूर्धा, नवघर, घोडबंदर आणि काजूपाडा येथील जुने आदिवासी पाडे, आगरी व कोळी वसाहती तसेच जुन्या गावांमधील वाढीव बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आगामी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून

Read More
Thane: टेंभा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन – जिल्हाधिकारी…महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागाची जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ मागण्यांचे निवेदन!

ठाणे : ‘टेंभा आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन येईल घेण्यात येईल. विनयभंग करण्याला तातडीने बडतर्फ केले जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही ठाणे जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहर, महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह साथी छाया ठाणेकर, सह

Read More
Mahatma jotirav phule: राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’..१ सप्टेंबर पासून अभियानाला सुरुवात!

Mahatma jotirav phule: राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’..१ सप्टेंबर पासून अभियानाला सुरुवात!

Sep 1, 2026

महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर संमती व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. १ सप्टेंबर, २०२६ ते ३१ मार्च, २०२७ या कालावधीमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूल

Read More
Eknath shinde :श्रद्धेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विकासाचा संकल्प;२८८ कोटींच्या भीमाशंकर विकास आराखड्यातून भक्तीबरोबर पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ..भीमाशंकराचे शिंदे यांनी घेतले दर्शन, महाराष्ट्रातील जनतेच्या सुखासाठी केली प्रार्थना!

पुणे, ता. ०१ : श्री क्षेत्र भीमाशंकर हे केवळ श्रद्धेचे केंद्र न राहता पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे विकसित तीर्थक्षेत्र म्हणून पुढे यावे, या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून,

Read More
Thane: थरांची उंची वाढणार, जल्लोषाचा आवाज घुमणार…टेंभीनाक्याची मानाची हंडी पुन्हा एकदा ठाण्याच्या उत्सवाला नवी उंची देणार ;मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1 लाख 51 हजारांचे पारितोषिक…महिला गोविंदांसाठीही विशेष बक्षीस!

ठाणे – ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, भगव्या रंगाने सजलेला परिसर आणि मानवी मनोऱ्यांच्या थराराने पुन्हा एकदा टेंभीनाका दुमदुमणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका दहीहंडी उत्सवाची परंपरा यंदाही तितक्याच दिमाखात जपली जाणार असून, शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी टेंभीनाक्यावर

Read More
Auto – taxi fare increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री: मुंबई आणि पुण्यात आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला!

Auto – taxi fare increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री: मुंबई आणि पुण्यात आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला!

Sep 1, 2026

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च या सर्व घटकांमुळे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सुधारित भाडेदर आज, १ सप्टेंबरपासून लागू करण्यात

Read More
Thane: घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज/दंड) १०० टक्के सूट;नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन!

Thane: घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज/दंड) १०० टक्के सूट;नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन!

Aug 31, 2026

ठाणे (31): घरगुती पाणी बिलाची थकबाकी असलेल्या नळ संयोजन धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, थकीत पाणी बिलावर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारामध्ये (व्याज/दंड) १०० टक्के सूट देण्याची योजना 01 सप्टेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत लागू करण्यात आली असून या योजनेचा

Read More