Bjp News – मुंबई भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; अमित साटम यांचा महापौरांना आणि नगरसेवकांना कडक इशारा!
मुंबई महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत खडाजंगी झाली. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सज्जड दम दिला. “मुंबई महानगरपालिकेत काही चुकीचे निर्णय झाल्यास सर्वस्वी तुम्ही चौघे
मुंबई : बीएमसी कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये रक्तरंजित संघर्ष; चाकू हल्ल्यात दोघेही गंभीर!
मुंबई ०४ : मुंबईतील बीएमसीच्या एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही क्षणांतच दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला.या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा वाद महापालिकेच्या
BMC Job : मुंबई महापालिकेत 473 वाहनचालकांची भरती अंतिम टप्प्यात; तरुणांसाठी मोठी संधी!
BMC Job ०३ : मुंबई महापालिकेत नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील तब्बल 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लवकरच या पदांसाठी भरतीला वेग मिळण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांपासून रिक्त वाहनचालक पदे
