Sugar Rates : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड, साखरेच्या दरात घसरण!
रक्षाबंधनाच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये जी अचानक वाढ झाली होती, त्याला आता ब्रेक लागला आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे पूर्वी ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले
भारतीय मजदूर संघाशी संलग्न फॉरवर्ड सीफेअरर्स युनियनच्या नूतन कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन….“नाविकांचे वेतन, सामाजिक सुरक्षा, नियमित रोजगार आणि न्यायासाठी देशव्यापी लढा तीव्र करण्याचा निर्धार!
मुंबई, दि. २७ ऑगस्ट २०२६ : भारतीय मजदूर संघाशी संलग्न फॉरवर्ड सीफेअरर्स युनियन ऑफ इंडियाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडला. नामफलकाचे अनावरण आणि फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यासह संघटनेच्या संघर्षमय वाटचालीतील एका
Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर!
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेसाठी सुमारे 174 कोटी 19 लाख 35 हजार 424 रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणापूर्वीच ज्या पात्र शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित केली आहे. २ जून
पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल टॅक्स’मध्ये केंद्र सरकारकडून मोठी वाढ; नवे दर लागू!
केंद्र सरकारने इंधन निर्यातीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकारल्या जाणाऱ्या ‘विंडफॉल टॅक्स’ (Windfall Tax ) मध्ये मोठी वाढ केली आहे. सरकारने जाहीर केलेले हे नवीन दर ३ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्स
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात युवकाला मारहाण; तृतीयपंथीयांचा व्हिडिओ व्हायरल!
कल्याण ०१ : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात एका युवकाला काही तृतीयपंथीयांनी भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक हा तृतीयपंथीयांचा
धोकादायक इमारतीचा ‘बी’ विंग कोसळला; भिवंडीत ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरू!
भिवंडी : भिवंडीतील नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसरातील महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या कोहीनूर इमारतीचा ‘बी’ विंग गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि स्थानिक
