Dombivli : डोंबिवलीकर दररोज गिळतात घाणीतील बर्फ? कचऱ्याशेजारी बर्फाच्या लाद्या!

Dombivli : डोंबिवलीकर दररोज गिळतात घाणीतील बर्फ? कचऱ्याशेजारी बर्फाच्या लाद्या!

Aug 28, 2026

डोंबिवली २८ – डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा जवळील मोकळ्या जागेत अनेक वर्ष एक विक्रेता बर्फाच्या लाद्या डोंबिवली शहर परिसरातील हाॅटेल्स, रसवंती गृह, बार आणि इतर व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विक्री करतो. हे बर्फाचे साठा केंद्र अलीकडे कचरा, दुर्गंधी, मलनिस्सारणाचे पाणी यांनी वेढलेले असते.

Read More
Dombivli: डोंबिवलीत भाजप अन् मनसेत ‘डिजिटल युद्ध’…एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाना!

Dombivli: डोंबिवलीत भाजप अन् मनसेत ‘डिजिटल युद्ध’…एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाना!

Aug 25, 2026

डोंबिवली २५ : डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना आता सोशल मीडियाची जोड मिळाली असून दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष थेट डिजिटल व्यासपीठावर पोहोचला आहे. शहरातील विविध स्थानिक प्रश्नांवरून दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असून, सोशल

Read More
Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Aug 14, 2026

डोंबिवली १३ : देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची नवी ज्योत प्रज्वलित करत यंदाचा स्वातंत्र्यदिन डोंबिवलीत एका अभूतपूर्व सोहळ्याने साजरा होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शहरातील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी एका भव्य ‘तिरंगा फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे.

Read More
Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Aug 7, 2026

डोंबिवली ०७ : डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर एक मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने हा जामीन मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी घालून

Read More
Dombivli : डोंबिवलीत रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याने प्रवाशांचे केळकर रोडवर ठिय्या आंदोलन!

Dombivli : डोंबिवलीत रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याने प्रवाशांचे केळकर रोडवर ठिय्या आंदोलन!

Aug 7, 2026

डोंबिवली ०७: संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना डोंबिवली पूर्व भागातील केळकर-पाटकर रस्ता रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक मागील काही दिवसांपासून भाडे नाकारत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी बुधवारी रात्री डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर रस्त्यावरील रिक्षा स्टँडवर सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केले.मागील काही

Read More
Dombivli: डोंबिवली पश्चिम येथील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा!

Dombivli: डोंबिवली पश्चिम येथील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा!

Aug 5, 2026

Dombivli ०४: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी रस्त्यावरील एका मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.पोलिसांना या मसाज सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती

Read More