Mumbai: एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..१४७ बसस्थानकांच्या पुनर्विकासातून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न!

Aug 11, 2026

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता ‘आयकॉनिक’ आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात हे

Read More
Mumbai : वंदे मातरम्’च्या जयघोषाने देशाला मिळेल नवी ऊर्जा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Mumbai : वंदे मातरम्’च्या जयघोषाने देशाला मिळेल नवी ऊर्जा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Aug 11, 2026

मुंबई ११: स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत प्राणांचे बलिदान दिले. त्याच ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असून, या घोषणेतून सर्व भारतीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय

Read More
Mumbai ११: मुंबईत एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त, ब्लिंकिटचे गोदाम सील!

Mumbai ११: मुंबईत एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त, ब्लिंकिटचे गोदाम सील!

Aug 11, 2026

मुंबई ११ : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीए आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-१२ ने मुंबईत धडक कारवायांचा धडाका सुरू ठेवला आहे. दहिसर पूर्व परिसरात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीवर कारवाई करत अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित कंपन्यांच्या

Read More
Gen z – जेन-झी विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकलमध्ये ३ डबे आरक्षित करण्याची मागणी; तेजस्वी घोसाळकर यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र!

Gen z – जेन-झी विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकलमध्ये ३ डबे आरक्षित करण्याची मागणी; तेजस्वी घोसाळकर यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र!

Aug 11, 2026

मुंबई दिल्लीच्या जंतर-मंतरवर जेन-झी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले होते.विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवरही दबाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली होती. भारतात जेन-झी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता या आंदोलनामुळे

Read More
Mumbai local train incident: मुंबई लोकल ट्रेनमधील मारहाणीचा धक्कादायक प्रकार!

Mumbai local train incident: मुंबई लोकल ट्रेनमधील मारहाणीचा धक्कादायक प्रकार!

Aug 8, 2026

मुंबई ०८ : मुंबईतील पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासोबत अतिशय धक्कादायक गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या (GRP) हद्दीतील पुरुषांच्या डब्यात घडली. ट्रेनमधील सीटवर झोपण्याच्या कारणावरून एका पुरुष प्रवाशाचा या महिलेशी वाद झाला.

Read More
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात: फॉर्च्युनर-टेंपो धडकेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी!

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात: फॉर्च्युनर-टेंपो धडकेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी!

Aug 7, 2026

Missing link मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर गाडीने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या

Read More
१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे;‘मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक….१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी!

१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे;‘मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक….१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी!

Aug 6, 2026

मुंबई, दि. ६ ऑगस्ट :”महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी

Read More
Mhada : म्हाडा लॉटरी : मुंबईकरांचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ; २,६४० घरांची ऑनलाईन सोडत ६ ऑगस्टला!

Mhada : म्हाडा लॉटरी : मुंबईकरांचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ; २,६४० घरांची ऑनलाईन सोडत ६ ऑगस्टला!

Aug 5, 2026

​मुंबई ०५ :मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने अखेर २,६४० घरांच्या सोडतीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. ​सोडतीची तारीख आणि वेळ विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे

Read More
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धुमाकूळ: पुणे, नाशिकसह ४ जिल्ह्यांत रेड अलर्ट,पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे!

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धुमाकूळ: पुणे, नाशिकसह ४ जिल्ह्यांत रेड अलर्ट,पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे!

Jul 31, 2026

मुंबई,पुणे ३१ : राज्यात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने राज्यातील तब्बल ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, नागरिकांना अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Read More