खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा!
ठाणे ३१ : २६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो तातडीने रेल्वे बोर्डाने वितरीत करावा,
कोहिनूर इमारत दुर्घटनेने भिवंडी हादरली, मदतकार्यात कसूर नको,आमदार निरंजन डावखरेंची घटनास्थळी धाव…जखमींची रुग्णालयात भेट, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना!
. भिवंडी, दि. ३१ : भिवंडीतील नारपोली परिसरातील बालाजीनगर, गंगारामवाडी येथील कोहिनूर इमारत कोसळून नऊ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने शहर हादरले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी
डोंबिवलीतील फेरीवाला हटाव मोहिमेत हलगर्जी, दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
कल्याण ३१ : डोंबिवलीतील फेरीवाला हटाव मोहिमेदरम्यान कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी ही कारवाई केली असून, फेरीवाला हटाव पथकातील निष्काळजीपणाला प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कमलाकर
ठाणे स्टेशनवर धक्कादायक प्रकार: कॅन्टीनमधील टोमॅटोवर उंदरांचा ताव,प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!
ठाणे ३१ : ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर असलेल्या अधिकृत ‘ओरिजिन’ उपहारगृहाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साठवून ठेवलेल्या टोमॅटोवर उंदीर मोकळेपणाने वावरताना आणि ते कुरतडताना स्पष्ट दिसत आहेत. दैनंदिन प्रवाशांच्या आरोग्याशी होणाऱ्या या
भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते शहझाद पूनावाला यांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ!
नवी दिल्ली ३१ : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आक्रमक नेते शहझाद पूनावाला यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूनावाला यांनी वैयक्तिक कारणास्तव आपला राजीनामा भाजपाच्या वरिष्ठ
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, घाटकोपरमध्ये ‘१००० मुली, १००० स्वप्ने’ उपक्रमाचा शुभारंभ!
मुंबई ३१: गरजू आणि वंचित कुटुंबातील मुलींच्या शिक्षण व आर्थिक सुरक्षेला बळ देण्यासाठी राज्य सरकारने ‘एम्पॉवरिंग हर फ्युचर: १००० बेटियाँ, १००० सपने, एक विश्वास’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. घाटकोपर पश्चिम येथील एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्ट स्कूलमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
NEET आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ची घोषणा, 2027 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!
मुंबई ३१ : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणावर झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनाची चर्चा आता रुपेरी पडद्यावर पोहोचणार आहे. या आंदोलनावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.निर्मात्यांच्या माहितीनुसार, हा चित्रपट केवळ राजकीय
दररोज विरार-चर्चगेट लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; पश्चिम रेल्वेची नवी योजना!
मुंबई ३१ : मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विरार-चर्चगेट मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये आता खाद्यपदार्थांव्यतिरिक्त (नॉन-कॅटरिंग) वस्तूंची विक्री करण्यासाठी अधिकृत विक्रेते नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ४० विक्रेत्यांची निवड केली जाणार असून, प्रवाशांना लोकलमध्येच आवश्यक वस्तू सहज उपलब्ध
ZP Election : रखडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुकांना गती, डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता!
ZP Election : २२ जिल्हा परिषदांच्या रखडलेल्या निवडणुकांना अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. ओबीसी आरक्षणावरील ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या मुद्द्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जानेवारी महिन्यात
धोकादायक इमारतीचा ‘बी’ विंग कोसळला; भिवंडीत ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरू!
भिवंडी : भिवंडीतील नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसरातील महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या कोहीनूर इमारतीचा ‘बी’ विंग गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि स्थानिक
