ठाण्यात उभे राहणार भव्य पत्रकार भवन.. गावदेवी येथील पत्रकार भवनाची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्याचा होणार निर्णय!
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा पत्रकार संघाच्या भवनाची जागा गैरव्यवहार आणी शर्तभंग झाल्यामुळे शासनाच्या ताब्यात असून सदरची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित
ठाणे महापालिकेच्या महसूलवाढीचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा,उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व विभागप्रमुखांना कडक सूचना!
ठाणे (30) : ठाणे महानगरपालिकेच्या महसूल उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाने निश्चित महसूल उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून परिणामकारक कामगिरी करावी, असे कडक निर्देश
मुंबईच्या जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार भव्य वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय चितळसर-मानपाड्यातील १० हेक्टर जागेवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प,राज्य शासनाकडून निधीला मंजुरी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
ठाणे : (३० जुलै) मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडविणारे अत्याधुनिक वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ४, मौजे चितळसर-मानपाडा (टिकुजिनी
महाराष्ट्रात लवकरच ‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’चा ऐतिहासिक निर्णय, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाण्यात घोषणा ..ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ‘ठाणे शहर सोसायटी मंच’च्या संयुक्त विद्यमाने महसुल मंत्र्यांचा सत्कार!
ठाणे ३०: महाराष्ट्रातील मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी दुबई व सिंगापूरच्या धर्तीवर ‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’ लागू करण्यात येणार असून प्रत्येक मालमत्ता धारकाला सरकारमान्य प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ठाण्यात केली. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील
सरकारची रुग्णवाहिका सेवा अधिक जलध होणार… 102 रुग्णवाहिकासाठी “कॅशलेस पेट्रोकार्ड’ या नाविन्यपूर्ण तंत्रस्नेही सुविधेचे आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन!
मुंबई ३० : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन, कॅशलेस ‘पेट्रोकार्ड’ उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात ‘कॅशलेस
ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार, ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध….छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!
ठाणे, दि. ३०:- ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, आता १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
ठाणे, दि. ३० (जिल्हा परिषद, ठाणे): सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने’ अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी दि. ३१ जुलै, २०२६ पर्यंत असलेली अर्ज सादर
ज. ए. इ.च्या मो. ह. विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी, पं. मुकुंद मराठे यांचा विशेष सत्कार!
ठाणे ३० – ज. ए. इ.चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय तसेच अभिरुची मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. मुकुंद मराठे प्रमुख
२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या मिळाल्या!
ठाणे ३०: येथील सवेरा लॉज परिसरातील नागरिकांची घरे सन २००१-०२ मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २५ वर्षे या नागरिकांचे पुनर्वसन प्रलंबित राहिले होते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता
माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम, गणेशमूर्ती कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन!
ठाणे ३० : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमातंर्गत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजील यांच्या संयुक्त विद्यमाने “माझे घर, माझा बाप्पा” या अभिनव उपक्रमांतर्गत विनामूल्य गणेशमूर्ती कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम 2026 आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून
