Pune: पुण्यात एकनाथ शिंदेंना मोठा झटका; कसबा मतदारसंघात ‘मिशन कसबा’ अंतर्गत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन!

Pune: पुण्यात एकनाथ शिंदेंना मोठा झटका; कसबा मतदारसंघात ‘मिशन कसबा’ अंतर्गत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन!

Aug 16, 2026

पुणे १६ : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून भारतीय जनता पक्षाने ‘मिशन कसबा’ जोरदारपणे सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडत आहे. शिवसेनेच्या

Read More
Thane: कचरावेचक विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ संस्थेचा अनोखा स्वातंत्र्य दिन सोहळा 2026!

Thane: कचरावेचक विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ संस्थेचा अनोखा स्वातंत्र्य दिन सोहळा 2026!

Aug 16, 2026

ठाणे १६ : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष सन्माननीय श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत यंदाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कचरावेचक व वंचित घटकांतील

Read More
Thane: अथक प्रयत्नांना यश; मुंबई-III जलवाहिनीची गळती अखेर दुरुस्त!

Thane: अथक प्रयत्नांना यश; मुंबई-III जलवाहिनीची गळती अखेर दुरुस्त!

Aug 16, 2026

ठाणे १६ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाले आहे. जलवाहिनी भारीत (Charged) झाल्यानंतर म्हणजेच रात्री ९ वाजेपासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील

Read More
Panvel-Karjat Railway Line: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग ‘या’ दिवशी होणार सुरू!

Panvel-Karjat Railway Line: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग ‘या’ दिवशी होणार सुरू!

Aug 16, 2026

नवी मुंबई १६ : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता थेट पनवेलवरून कर्जत आणि कर्जत ते पनवेल असा प्रवास करता येणार आहे. कारण कर्जत ते पनवेल हा नवा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. या रेल्वे मार्गाचे ९० टक्के

Read More
Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!

Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!

Aug 16, 2026

अंबरनाथ १६ : अंबरनाथ मध्ये खाजगी मालमत्तेच्या वादातून अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला करून

Read More
Delhi: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वातंत्र्यदिन सोहळ्याला दांडी!

Delhi: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वातंत्र्यदिन सोहळ्याला दांडी!

Aug 15, 2026

दिल्ली १५ : दिल्लीतील लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अधिकृत कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्रालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना रीतसर निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, निमंत्रण असूनही या दोन्ही प्रमुख नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ

Read More
Thane : स्वातंत्र्य दिनी रंगला गुरू-शिष्य परंपरेचा ‘अर्पण!

Thane : स्वातंत्र्य दिनी रंगला गुरू-शिष्य परंपरेचा ‘अर्पण!

Aug 15, 2026

ठाणे १५: गुरु-शिष्य परंपरेतील संस्कार, कृतज्ञता आणि संगीताप्रती समर्पणाचा सुरेल आविष्कार ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगलेल्या ‘अर्पण’ या सांगीतिक सोहळ्यात अनुभवायला मिळाला. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमात प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हून अधिक शिष्यांनी बासरीवर रागदारी आणि सिनेगीत यांचं

Read More
Thane: विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी…ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती; 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण!

ठाणे, ता, १५: 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत २०४७, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा

Read More
शेतकरी, युवक, महिला आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र देशाला महासत्ता बनवेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न!

शेतकरी, युवक, महिला आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र देशाला महासत्ता बनवेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न!

Aug 15, 2026

ठाणे,दि. १५ : सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या असून शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू, असा ठाम विश्वास

Read More
Thane: ईडनवूड्सच्या रहिवाशांचा विकासाला विरोध नाही, मात्र कृपया आमचा परिसर उद्ध्वस्त करू नका…सार्वजनिक वाहतुकीला पाठिंबा मात्र, मार्गात बदलाची मागणी; इडनवूड्सच्या प्रवेश-निर्गमद्वारांवर स्थानक नको…एडनवूड्स रहिवाशांची ठाणे रिंग रेल्वेबाबत भूमिका स्पष्ट भूमिका!

ठाणे १५ –  तीन हजाराहून अधिक नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळील एडनवूड्स कॉम्प्लेक्समधील रहिवाशांचा ठाणे रिंग रेल प्रकल्पाला विरोध नाही मात्र सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील स्थानकाला विरोध आहे. हे स्थानक अन्यत्र हलवावे या मागणीकरिता आज स्वातंत्र्य दिनी येथील रहिवाशांनी एकत्र येत स्थानकाला आपला विरोध दर्शविला. रहिवाशांनी आजवर आपली कैफियत

Read More