Thane : ठाणेकरांवर कराचा ‘चौफेर’ बोजा: सुविधा शून्य, मग फुगलेल्या बजेटचा आर्थिक भार नागरिकांवरच का?

Thane : ठाणेकरांवर कराचा ‘चौफेर’ बोजा: सुविधा शून्य, मग फुगलेल्या बजेटचा आर्थिक भार नागरिकांवरच का?

Aug 17, 2026

ठाणे १७ : ठाणे महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी कर, शुल्क आणि दरवाढीचा चौफेर बोजा ठाणेकरांच्या खिशावरच का टाकला जात आहे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. पालिकेच्या फुगलेल्या अर्थसंकल्पामुळे हा आर्थिक भार नागरिकांवर पडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. महापालिकेवर आधीच २,४०० कोटी रुपयांचे

Read More
Mumbai: चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य…रस्ते दुरुस्तीसाठी प्री-कास्ट, पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन…चाकण शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी विकास आराखड्याला लवकरच मंजुरी!

Aug 16, 2026

मुंबई, दि. १६ – चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्री-कास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

Read More
Bhivandi: भिवंडीत उपचाराच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार; मौलवीला भायखळा स्थानकातून अटक!

Bhivandi: भिवंडीत उपचाराच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार; मौलवीला भायखळा स्थानकातून अटक!

Aug 16, 2026

भिवंडी शहरात आजार बरा करण्याच्या नावाखाली आणि तंत्र-मंत्राचा वापर करून एका ३० वर्षीय महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. तिच्या आजारपणामुळे नातेवाईकांनी तिला २०२४ मध्ये भिवंडीतील एका दर्ग्यात उपचारासाठी जाण्याचा

Read More
Thane: अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात RTO कडून कडक कारवाईला सुरुवात; मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता!

Thane: अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात RTO कडून कडक कारवाईला सुरुवात; मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता!

Aug 16, 2026

ठाणे १६ : ठाणे येथे अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता येत नसल्यास परवाना मिळणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिलेले परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या गृहक्षेत्रात ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’ची सांगता सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात

Read More
Mumbai: मुंबई हादरली.. बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य!

Mumbai: मुंबई हादरली.. बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य!

Aug 16, 2026

मुंबई मुंबईमध्ये नौदल कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बायको आणि दोन मुलांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नेव्ही नगर परिसरात एका घरातून एका चौघांचे मृतदेह आढळून आले. नौदल कर्मचाऱ्याने आपली बायको आणि दोन मुलांची हत्या केली. त्याने या

Read More
Manoj jarange patil : मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत बैठक; २९ ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठा अभ्यासकांशी सविस्तर चर्चा!

Manoj jarange patil : मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत बैठक; २९ ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठा अभ्यासकांशी सविस्तर चर्चा!

Aug 16, 2026

मनोज जरांगे पाटील १६ : मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे मराठा अभ्यासकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या जरांगे यांना ताप आणि इतर त्रास सुरू होता; मात्र अचानक उपचार

Read More
Satara: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विकासदृष्टीला चिरंतन करणारे स्मारक; नातू पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कृतज्ञ आदरांजली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण!

सातारा, दि. १६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई हे जिल्हा लोकल बोर्ड

Read More
Thane: निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण;खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून दोन्ही चौकात आकर्षक शिल्प!

ठाणे १६ – ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ठाणे महापालिका क्षेत्रातील चरई येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.      ठाणे नगर स्थापनेपासून

Read More
Nalasopara:नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्याने ११ जणांना विषबाधा!

Nalasopara:नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्याने ११ जणांना विषबाधा!

Aug 16, 2026

नालासोपारा १६ : नालासोपारा पूर्वेतील निळकंठेश्वर इमारतीमध्ये शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय आणि शेजारी राहणारी लहान मुले एकत्र जमली होती. केक कापल्यानंतर उपस्थितांनी तो खाल्ला; मात्र काही वेळातच त्यांना

Read More
Thane: ठाण्यातील उपवन औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक शीट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग!

Thane: ठाण्यातील उपवन औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक शीट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग!

Aug 16, 2026

ठाणे १६ :ठाण्यातील उपवन परिसरात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १२०० चौरस फुटांच्या जागेत प्लास्टिक शीटचे उत्पादन करणाऱ्या ‘एसआरके ट्रेडर्स’ या कंपनीला रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. कंपनीच्या आवारातून धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे दिसताच स्थानिक रहिवाशांनी तत्काळ

Read More