Samrudhi highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक अन् मारहाण करत लाखोंची लुटमार!

Samrudhi highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक अन् मारहाण करत लाखोंची लुटमार!

Aug 29, 2026

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. सतत लुटमारीचे प्रकार घडताना दिसत आहेत. समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात (चॅनेल क्र. ५४२.१) गुरुवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास दरोड्याची थरारक घटना घडली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून

Read More
Manoj jarange: मागण्या चुकीच्या, गुन्हे मागे घेता येणार नाहीत… जरांगेंच्या उपोषणावर गुणरत्न सदावर्तेंची टीका!

Manoj jarange: मागण्या चुकीच्या, गुन्हे मागे घेता येणार नाहीत… जरांगेंच्या उपोषणावर गुणरत्न सदावर्तेंची टीका!

Aug 29, 2026

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली, परंतु त्यातून कोणताही मार्ग किंवा तोडगा निघू शकला नाही. यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले

Read More
Packaged Food : FSSAI चा मोठा निर्णय ; पॅक बंद फूड आणि ड्रिंक्सवर लावणार लाल षटकोनी चिन्ह; नेमकं काय कारण? वाचा…

Packaged Food : FSSAI चा मोठा निर्णय ; पॅक बंद फूड आणि ड्रिंक्सवर लावणार लाल षटकोनी चिन्ह; नेमकं काय कारण? वाचा…

Aug 29, 2026

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) पॅकेज्ड फूड आणि ड्रिंक्सच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या पॅकबंद पदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण जास्त असेल, त्यांच्या पॅकेजिंगवर लाल षटकोनी (Red Hexagon) इशारा देणारे चिन्ह छापणे बंधनकारक केले

Read More
Thane News: मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज; ३० हजार स्पर्धकांचा सहभाग, शहरातील वाहतुकीत बदल!

Thane News: मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज; ३० हजार स्पर्धकांचा सहभाग, शहरातील वाहतुकीत बदल!

Aug 29, 2026

Varsha marathon: ३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत ३० हजार स्पर्धकांची नोंदणी झाल्याचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. तसेच

Read More
Pratap sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती कायम; १ वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

Pratap sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती कायम; १ वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

Aug 29, 2026

महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा बोलण्याची सक्ती रद्द करण्यात आलेली नसून, ती शिकण्यासाठी फक्त एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात स्पष्ट केले. ही मुदत संपल्यानंतर मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा

Read More
संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार..अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव; १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक !

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार..अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव; १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक !

Aug 29, 2026

ठाणे, दि. २८ : सालाबादप्रमाणे यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संस्कारांचा वारसा

Read More
Thane: ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ‘ लाडक्या बहिणींचा’ जनसागर; आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू!

ठाणे दि. 28 :स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळापासून चालत आलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींनी मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण

Read More
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ठाणे न्यायालयाचा कठोर निर्णय!

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ठाणे न्यायालयाचा कठोर निर्णय!

Aug 29, 2026

ठाणे, २९ ऑगस्ट : ठाण्यातील विशेष पॉक्सो न्यायालयाने शुक्रवारी एका २७ वर्षीय तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावून १६ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून २० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.विशेष न्यायाधीश जी. टी. पवार यांनी आरोपी अनिकेत

Read More
Mumbai: तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य;जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार!

मुंबई, दि. 28 : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान/नंतर मातेच्‍या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्‍तक्षय हे माता

Read More
Thane: ठाण्यात पाण्याची कमतरता तरीही गृहप्रकल्पांची जत्रा..बेशिस्त नियोजनावर आमदार संजय केळकर यांची आगपाखड!

Thane: ठाण्यात पाण्याची कमतरता तरीही गृहप्रकल्पांची जत्रा..बेशिस्त नियोजनावर आमदार संजय केळकर यांची आगपाखड!

Aug 28, 2026

ठाणे २८ : ठाणे शहराला ४० एमएलडी पाण्याची कमतरता भासत असताना शहरात मोठ्या प्रमाणात गगनचुंबी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. परिणामी पाणी टंचाईसह अनेक समस्या गंभीर होणार आहेत. त्यामुळे शहराच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त

Read More