Maharashtra Talathi Bharti 2026: तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास उरले अवघे काही तास…आजच करा अर्ज;’या’ वेळेनंतर लिंक होणार बंद!
Maharashtra Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ द्वारे ‘ग्राम महसूल अधिकारी’ (तलाठी) आणि इतर विविध ५,७०७ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आज (५ ऑगस्ट २०२६) रात्री
आरोग्य सेवक पुरुष पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण!
ठाणे, दि. ४ (जिल: जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देऊन समुपदेशनानंतर पदस्थापना आदेशांचे वितरण आज, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली
Raigad: श्री. निलेश भगवान सांबरे संस्थापक अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक या संस्थेकडून कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान!
रायगड, दि. ४ ऑगस्ट :श्री. निलेश भगवान सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान राबविण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले.या अभियानाअंतर्गत डी. जी. तटकरे हायस्कूल (तळा), अशोक
रायगडातही उभारणार भव्य पत्रकार भवन; पत्रकार धम्मशील सावंत यांची थेट महसूलमंत्र्यांकडे मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सकारात्मक घोषणा,पत्रकारांच्या मागणीला मिळाला प्रतिसाद!
रायगड दि०४ : रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त पत्रकार भवन मिळावे, या महत्त्वपूर्ण मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र परिवर्तनवादी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष धम्मशील सावंत यांनी अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात हा विषय थेट महसूलमंत्र्यांसमोर
Kalwa: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्मिळ ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया!
ठाणे ०४ : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका २० वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे साडेआठ किलो वजनाचा दुर्मिळ ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून एक
काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तीव्र निषेध!
ठाणे ०४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जि.)च्या वतीने आज काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकून संताप व्यक्त
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान!
ठाणे ०४ : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या निवडणुकीत 8 जणांची बिनविरोध
मुंबई : बीएमसी कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये रक्तरंजित संघर्ष; चाकू हल्ल्यात दोघेही गंभीर!
मुंबई ०४ : मुंबईतील बीएमसीच्या एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही क्षणांतच दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला.या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा वाद महापालिकेच्या
राज्य मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, न्यायव्यवस्था आणि प्रशासनाला मोठा दिलासा!
Cabinet dicision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित सात महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी, न्यायव्यवस्था आणि प्रशासन यांना या निर्णयांचा लाभ होणार आहे. मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : १. शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास भारतीय रेल्वेने दिली मंजुरी!
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिल्याबद्दल आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच कोकण वासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ
