शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी; ठाकरे-शिंदे वाद निर्णायक टप्प्यात!
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात
Mumbai Police : मुंबई पोलिस दलातील तब्बल साडेसहा कोटींचा वेतन घोटाळा उघड; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन!
Mumbai Police : मुंबई पोलिस दलातील वेतन वितरण प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून, शासनाची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, यापूर्वी समतानगर पोलीस ठाण्यात पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा
पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल टॅक्स’मध्ये केंद्र सरकारकडून मोठी वाढ; नवे दर लागू!
केंद्र सरकारने इंधन निर्यातीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकारल्या जाणाऱ्या ‘विंडफॉल टॅक्स’ (Windfall Tax ) मध्ये मोठी वाढ केली आहे. सरकारने जाहीर केलेले हे नवीन दर ३ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्स
शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन; शिक्षण आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा!
मुंबई ०४ : ज्येष्ठ शिक्षणसम्राट, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2026 अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न!
ठाणे ०४ : ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी सेवाभावी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी ठाण्यातील ठामपा शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मोठ्या अडचणीत? निवडणूक आयोगाचे थेट सुनेत्रा पवार यांना पत्र!
Sunetra ajit pawar: निवडणूक आयोगाच सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवले आहे. पक्षामधील बंदलाचे कागदपत्र सादर करा असे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून वैध कागदपत्र, प्रस्तावांची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आला
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार…लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी;लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी व्यापक जनजागृती करणार! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाणे ०३ :- ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये मिळणार? सरकारची भूमिका काय, जाणून घ्या!
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध : महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे ०३ : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व असले की, व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणे सोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध असल्याचे नमूद
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली मॅरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी…स्पर्धा मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना!
ठाणे ०३ : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026 येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व स्पर्धा
