Kharghar: खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प!

Kharghar: खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प!

Aug 26, 2026

नवी मुंबई २६ : नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.शॉर्टसर्किटनंतर वायरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून लोकल सेवा थांबवली. अचानक लोकल सेवा बंद झाल्याने खारघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी

Read More
Mumbra: ईद मिलाद निमित्त मुंब्र्यात मानवतेची मानवी साखळी … पैगंबर मोहम्मद यांच्या संदेशांचे फलक;  मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना!

Mumbra: ईद मिलाद निमित्त मुंब्र्यात मानवतेची मानवी साखळी … पैगंबर मोहम्मद यांच्या संदेशांचे फलक; मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना!

Aug 26, 2026

ठाणे – इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा, या सद्हेतूने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले

Read More
Khvdya donger: आयफोन नव्हे, तर तुटलेले कुटुंब ठरले कारण…छत्रपती संभाजीनगरमधील घटनेत नवा अँगल!

Khvdya donger: आयफोन नव्हे, तर तुटलेले कुटुंब ठरले कारण…छत्रपती संभाजीनगरमधील घटनेत नवा अँगल!

Aug 26, 2026

छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या आत्महत्येच्या घटनेत एक नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला कुणालने आयफोनच्या हट्टापायी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती, मात्र त्याच्या मावशी कल्याणी परडे यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा खुलासा

Read More
Ac local : एसी लोकलचा विस्तार, साध्या लोकलला कात्री! साध्या लोकलच्या फेऱ्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी; ‘एसीसोबत सामान्य लोकलही वाढवा’ची मागणी!

Ac local : एसी लोकलचा विस्तार, साध्या लोकलला कात्री! साध्या लोकलच्या फेऱ्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी; ‘एसीसोबत सामान्य लोकलही वाढवा’ची मागणी!

Aug 26, 2026

ठाणे – मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या सेवांचा विस्तार करण्याची तयारी सुरू असतानाच साध्या लोकलच्या फेऱ्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एसी लोकलचा प्रवास काही प्रवाशांसाठी सोयीचा असला तरी सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा आणि मोठ्या संख्येने प्रवासी सामावून घेणारा पर्याय म्हणून साध्या लोकलच्या

Read More
Thane – कंत्राटदाराचा सातवा बळी, येत्या आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा;  कंत्राटदारांच्या आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून – मनोज प्रधान

Thane – कंत्राटदाराचा सातवा बळी, येत्या आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा; कंत्राटदारांच्या आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून – मनोज प्रधान

Aug 26, 2026

ठाणे २६ : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहेत. काल रात्री नवी मुंबई येथे राहणारे गजानन देवकाते यांनीही आत्महत्या केली. या प्रकरणी महाराष्ट्र

Read More
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार… Fitment Factor पासून Pay Matrix पर्यंत 5 मोठे अपडेट!

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार… Fitment Factor पासून Pay Matrix पर्यंत 5 मोठे अपडेट!

Aug 26, 2026

Salary Hike : आठव्या वेतन आयोगाच्या कामकाजाला वेग आला आहे. फिटमेंट फॅक्टर, बेसिक पगार, पे-मॅट्रिक्स आणि पेन्शन वाढीबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले असून एरियरच्या शक्यताकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. बेसिक पगार, फिटमेंट फॅक्टर,

Read More
Thane: ठाणे जिल्ह्यात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांचा उत्साह; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल आणि पर्यायी मार्ग जाहीर!

Thane: ठाणे जिल्ह्यात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांचा उत्साह; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल आणि पर्यायी मार्ग जाहीर!

Aug 26, 2026

ठाणे २६ : मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद निमित्ताने बुधवारी २६ ऑगस्ट रोजी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांदरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन राखण्यासाठी भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्रा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे

Read More
Thane: ठाण्यातील राम मारुती रोडवर ‘एफडीए’ची धाड; बंदी असलेला पान मसाला अन् तंबाखू जप्त, नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल!

Thane: ठाण्यातील राम मारुती रोडवर ‘एफडीए’ची धाड; बंदी असलेला पान मसाला अन् तंबाखू जप्त, नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल!

Aug 26, 2026

ठाणे २६ : ठाण्यातील नौपाडा येथील राम मारुती रोड या अत्यंत गजबजलेल्या आणि ‘जुने ठाणे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने एका पान टपरीवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. हजारो ठाणेकर खरेदी तसेच फेरफटक्यासाठी या भागात येत असतात;

Read More
Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!

Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!

Aug 26, 2026

अंबरनाथ: दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने मामानेच अल्पवयीन भाचीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आलीय. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ वर्षीय पीडितेला दंत रुग्णालयात उपचारासाठी नेताना ४० वर्षीय

Read More
Mumbai local train viral video : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलचा व्हिडिओ व्हायरल!

Mumbai local train viral video : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलचा व्हिडिओ व्हायरल!

Aug 26, 2026

मुंबई २६ : दररोज लाखो प्रवाशांच्या गर्दीने गजबजणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वाद विकोपाला जाण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, ठाणे-बदलापूर लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.व्हायरल

Read More