Devendra fadnavis:  महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!

Devendra fadnavis: महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!

Aug 14, 2026

पुणे १४: पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राहिला असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बंद होणे किंवा स्थलांतरित होणे राज्यासाठी भूषणावह नाही, असा दावा त्यांनी केला होता.शरद

Read More
Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!

Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!

Aug 14, 2026

कल्याण १४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित बेजबाबदार कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना, त्यावर योग्य प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठा बांधून आधार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णालयात

Read More
Mumbai news : अमूल व गोकुळच्या नावाखाली दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ: कांदिवलीतून आरोपीला रंगेहाथ अटक, ७४ लिटर बनावट दूध जप्त!

Mumbai news : अमूल व गोकुळच्या नावाखाली दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ: कांदिवलीतून आरोपीला रंगेहाथ अटक, ७४ लिटर बनावट दूध जप्त!

Aug 14, 2026

मुंबई १४ : मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात नामांकित कंपन्यांच्या दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ करून ते दूध ग्राहकांना विक्री करण्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एका इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. ईरन्ना लिंगय्या गोपनाबोनई (वय ४८, रा. रामउजागर चाळ, लक्ष्मीनगर, दामुनगर लास्ट

Read More
Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Aug 14, 2026

डोंबिवली १३ : देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची नवी ज्योत प्रज्वलित करत यंदाचा स्वातंत्र्यदिन डोंबिवलीत एका अभूतपूर्व सोहळ्याने साजरा होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शहरातील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी एका भव्य ‘तिरंगा फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे.

Read More
Thane:आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती रॅली व रेड रन स्पर्धा उत्साहात संपन्न!

Thane:आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती रॅली व रेड रन स्पर्धा उत्साहात संपन्न!

Aug 13, 2026

ठाणे १३ : ठाणे जिल्ह्यातील ६० महाविद्यालयांमधील २२१ विद्यार्थ्यांचा रेड रन स्पर्धेत सहभाग; ४५० जणांच्या सहभागातून HIV/AIDS प्रतिबंधाबाबत जनजागृती*ठाणे, दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून तसेच “इंटेन्सिफाईड आयसीटीसी कॅम्पेन” अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, ठाणे यांच्या

Read More
जिल्हा परिषद ठाणे व Union Bank of India यांच्यात सामंजस्य करार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्यासह विविध आर्थिक सुविधांचा लाभ…आर्थिक साक्षरतेसाठीही जिल्हा परिषद पुढाकार घेणार!

जिल्हा परिषद ठाणे व Union Bank of India यांच्यात सामंजस्य करार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्यासह विविध आर्थिक सुविधांचा लाभ…आर्थिक साक्षरतेसाठीही जिल्हा परिषद पुढाकार घेणार!

Aug 13, 2026

ठाणे दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणे आणि Union Bank of India यांच्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक सुविधा तसेच आरोग्य विमा आणि इतर लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. बी.

Read More
Sukhbir Singh Badal: सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…खासदार हरसिमरत कौर बादल आणि नांदेडच्या एसपींशी फोनवरून साधला संवाद!

मुंबई १३ :पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असून, या प्रकरणातील सर्व आरोपींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.  या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुखबीर सिंग

Read More
Thane: तरुणांची ऊर्जा, देशप्रेम आणि ‘Gen Z’ चा हुंकार. गडकरी रंगायतन येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातर्फे ‘I am Responsible Gen Z’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

Thane: तरुणांची ऊर्जा, देशप्रेम आणि ‘Gen Z’ चा हुंकार. गडकरी रंगायतन येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातर्फे ‘I am Responsible Gen Z’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

Aug 13, 2026

ठाणे १३ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने “I am Responsible Gen Z – My Country.. My Commitment…” हा विशेष कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे अतिशय दिमाखात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. नवपिढीमध्ये देशप्रेमाची भावना रुजविणे आणि

Read More
Thane: हर घर तिरंगा’ सेल्फी पॉईंटचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रनिष्ठेची प्रतिज्ञा!

Thane: हर घर तिरंगा’ सेल्फी पॉईंटचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रनिष्ठेची प्रतिज्ञा!

Aug 13, 2026

ठाणे १३ : केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळोलकर

Read More
Ulhasnagar:उल्हासनगर मध्ये भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई!

Ulhasnagar:उल्हासनगर मध्ये भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई!

Aug 13, 2026

उल्हासनगर १३: उल्हासनगर कॅम्प-४ मधील एका भाड्याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित घरावर अचानक धाड टाकली.या कारवाईदरम्यान देहविक्रीच्या व्यवसायात सहभागी असलेल्या दोन

Read More