ठाणे जिल्ह्यात ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला’ वेग…१० प्रशिक्षण सत्रांत ३७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू!

ठाणे जिल्ह्यात ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला’ वेग…१० प्रशिक्षण सत्रांत ३७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू!

Aug 7, 2026

ठाणे ०७ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) प्रशिक्षण कार्यक्रमाची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १० प्रशिक्षण सत्रे पूर्ण झाली आहेत. या सत्रांमध्ये एकूण ३७८ अधिकारी व आरोग्य

Read More
Thane: बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Thane: बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Aug 7, 2026

ठाणे, (०७) : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये

Read More
ST Reservation: SC-ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ लागू होणार नाही; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात स्पष्ट भूमिका!

ST Reservation: SC-ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ लागू होणार नाही; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात स्पष्ट भूमिका!

Aug 7, 2026

नवी दिल्ली ०७: अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ चे तत्त्व लागू करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडत SC आणि ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्यास

Read More
Delhi: एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींची अचानक झालेली भेट;राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Delhi: एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींची अचानक झालेली भेट;राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Aug 7, 2026

दिल्ली ०७: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यातील महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला जात असतानाच, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. ते सातारच्या ‘दरे’ या आपल्या मूळ गावी तीन दिवसांच्या

Read More
1 हजार 53 एकर प्रमाणे 193 एकरबाबत शासन गंभीर का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चा सवाल;  महसूल आणि वनखात्याने श्वेतपत्रिका काढावी – मनोज प्रधान

1 हजार 53 एकर प्रमाणे 193 एकरबाबत शासन गंभीर का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चा सवाल; महसूल आणि वनखात्याने श्वेतपत्रिका काढावी – मनोज प्रधान

Aug 7, 2026

ठाणे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक हजार 53 एकर जमीन राखीव वने म्हणून जाहीर केली आहे. या जमिनीवरील खासगी व्यक्तीचा अधिकार रद्द केला आहे. त्यामुळे ठाण्यात भलेमोठे काँक्रिटचे जंगल उभारण्यास आळा बसणार आहे. त्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने आपण

Read More
Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Aug 7, 2026

डोंबिवली ०७ : डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर एक मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने हा जामीन मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी घालून

Read More
Thane: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल; ठाणे रिंग मेट्रोच्या आराखड्यात बदलाचे दिले निर्देश

Thane: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल; ठाणे रिंग मेट्रोच्या आराखड्यात बदलाचे दिले निर्देश

Aug 7, 2026

ठाणे ७ ऑगस्ट: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पात लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मेट्रो प्राधिकरणाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कमीत-कमी नागरिकांचे विस्थापन होईल आणि जास्तीत-जास्त ठाणेकरांना मेट्रोचा लाभ मिळेल, अशा पद्धतीने रिंग मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश

Read More
Nashik : नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल; खड्डे, पेपरफुटी आणि निवडणूक पद्धतीवरून तीव्र टीका!

Nashik : नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल; खड्डे, पेपरफुटी आणि निवडणूक पद्धतीवरून तीव्र टीका!

Aug 7, 2026

नाशिक ०७ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी थेट भाजपला लक्ष्य करत, शिव्या देण्याचा किंवा दुसन्यांच्या आया-बहिणी

Read More
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात: फॉर्च्युनर-टेंपो धडकेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी!

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात: फॉर्च्युनर-टेंपो धडकेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी!

Aug 7, 2026

Missing link मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर गाडीने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या

Read More
Shahapur: जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण!

Shahapur: जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण!

Aug 7, 2026

शहापूर ०७: प्रतिनिधीविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वही वाटप अभियान राबविण्यात

Read More