BMC Job : मुंबई महापालिकेत 473 वाहनचालकांची भरती अंतिम टप्प्यात; तरुणांसाठी मोठी संधी!

BMC Job : मुंबई महापालिकेत 473 वाहनचालकांची भरती अंतिम टप्प्यात; तरुणांसाठी मोठी संधी!

Aug 3, 2026

BMC Job ०३ : मुंबई महापालिकेत नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील तब्बल 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लवकरच या पदांसाठी भरतीला वेग मिळण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांपासून रिक्त वाहनचालक पदे

Read More
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘मुख्यमंत्री व्हा’, विजय वडेट्टीवारांचे आवाहन, राजकीय चर्चांना उधाण!

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘मुख्यमंत्री व्हा’, विजय वडेट्टीवारांचे आवाहन, राजकीय चर्चांना उधाण!

Aug 3, 2026

Pankaja Munde ०३ : भाजपच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देत, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी

Read More
LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना.. १५ ऑगस्टपूर्वी e-KYC पूर्ण करा, अन्यथा गॅस सिलिंडर मिळण्यात येऊ शकते अडचण!

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना.. १५ ऑगस्टपूर्वी e-KYC पूर्ण करा, अन्यथा गॅस सिलिंडर मिळण्यात येऊ शकते अडचण!

Aug 3, 2026

LPG Gas cylinder: देशभरातील घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. सर्व ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन गॅस कंपन्यांकडून करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत e-KYC न केल्यास गॅस रिफिल बुकिंगमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच काही प्रकरणांमध्ये

Read More
UPSC – MPSC”गुणवंतांचा शिवसेना व तेजपर्व तर्फे MCA-BKC येथे भव्य सत्कार; राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा सोहळा!

UPSC – MPSC”गुणवंतांचा शिवसेना व तेजपर्व तर्फे MCA-BKC येथे भव्य सत्कार; राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा सोहळा!

Aug 3, 2026

मुंबई ०३ : शिवसेना, तेजपर्व सामाजिक संस्था आणि सुगी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) २०२५ – २६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा शनिवारी बीकेसी येथील एमसीए क्रिकेट क्लब रिक्रिएशन सेंटरमध्ये

Read More
Shahapur: दुर्गम भागातील विदारक वास्तव…रस्ता नसल्याने डोलीतून नेताना सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!

Shahapur: दुर्गम भागातील विदारक वास्तव…रस्ता नसल्याने डोलीतून नेताना सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!

Aug 3, 2026

कसारा ०३ : शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याअभावी आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय जगन्नाथ दापट याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला.दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिसवली गावात राहणारा जगन्नाथ चौथी

Read More
Thane – bhiwandi road accident: ठाणे-भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; दुचाकी घसरून महिला ट्रकखाली, जागीच मृत्यू!

Thane – bhiwandi road accident: ठाणे-भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; दुचाकी घसरून महिला ट्रकखाली, जागीच मृत्यू!

Aug 3, 2026

भिवंडी ०३ : ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतली आहे. राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने ४६ वर्षीय महिलेचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार

Read More
Maharashtra Politics : राज्यात भाजपची ताकद वाढणार? राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

Maharashtra Politics : राज्यात भाजपची ताकद वाढणार? राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

Aug 3, 2026

मुंबई ०३ : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून भाजपने संघटन विस्तारासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना

Read More
Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल; जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप!

Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल; जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप!

Aug 3, 2026

मुंबई ०३: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत अवमानकारक आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.भाजपचे सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी

Read More
मोठी बातमी.. पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; ‘माझ्या हत्येचा कट रचला होता’ असा गंभीर आरोप!

मोठी बातमी.. पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; ‘माझ्या हत्येचा कट रचला होता’ असा गंभीर आरोप!

Aug 2, 2026

नवी दिल्ली ०२ : राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार घडताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पप्पू यादव हे थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.सायंकाळी

Read More
भिवंडी दुर्घटनेनंतर मुंब्र्यातही धोकादायक इमारतीचा इशारा; धूम अपार्टमेंटच्या कॉलमला तडे, रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना!

भिवंडी दुर्घटनेनंतर मुंब्र्यातही धोकादायक इमारतीचा इशारा; धूम अपार्टमेंटच्या कॉलमला तडे, रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना!

Aug 2, 2026

ठाणे, भिवंडी ०२ : भिवंडीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंब्र्यातील एका धोकादायक इमारतीतही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कौसा परिसरातील चांदनगर येथे सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याचे समोर आले आहे. पाहणीनंतर महापालिका प्रशासनाने इमारत अत्यंत

Read More