Thane: ठाण्यात ‘मन की बात’मधून नशामुक्त भारत अभियान..राज्यातून आमदार संजय केळकर यांना आयोजनाचा मान!

Thane: ठाण्यात ‘मन की बात’मधून नशामुक्त भारत अभियान..राज्यातून आमदार संजय केळकर यांना आयोजनाचा मान!

Aug 30, 2026

ठाणे ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या उपक्रमातून आज नशामुक्त भारत अभियानाचे आवाहन केले. राज्यात ठाणे शहर मतदारसंघात आमदार संजय केळकर यांना उपक्रमाच्या आयोजनाचा मान देण्यात आला. ब्राह्मण सभा हॉल येथे आयोजित या उपक्रमास शहरातील विविध स्तरातील घटकांचा मोठ्या

Read More
Eknath shinde : कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय; सर्व समाजांच्या विकासासाठी एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका” परभणीतील शेतकरी संवाद मेळाव्यातून मराठा समाजासह सर्व समाजघटकांना न्याय, सन्मान आणि विकास देण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही!

“परभणी, ता. ३० : मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, ही महायुती सरकारची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात स्पष्ट केले. “कुणाचाही हक्क काढून न घेता

Read More
Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Aug 30, 2026

परभणी ३० : एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ही सभा रद्द करण्याची मागणी केली

Read More
Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील भोंगळ कारभार आणि बाल खेळाडूंच्या अपमानाचा जाहीर निषेध – केदार दिघे!

Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील भोंगळ कारभार आणि बाल खेळाडूंच्या अपमानाचा जाहीर निषेध – केदार दिघे!

Aug 30, 2026

ठाणे ३० : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर वर्षा मॅरेथॉन’मध्ये झालेल्या अत्यंत लाजीरवाण्या प्रकाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.आज राज्यामध्ये सर्वच स्तरांवर असंतोषाचे वातावरण आहे. खराब रस्ते, कचऱ्याचे ढीग, शेतकऱ्यांची दुरवस्था

Read More
Manoj jarange: परभणीत शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले: उपमुख्यमंत्री शिंदेंचा दौरा रद्द करण्यासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा!

Manoj jarange: परभणीत शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले: उपमुख्यमंत्री शिंदेंचा दौरा रद्द करण्यासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा!

Aug 30, 2026

Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचा आज दुसरा दिवस असताना, मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्याला कडक शब्दांत विरोध दर्शवला आहे. खासदार बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर येणार आहेत.या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार

Read More
Thane: गतिशील ठाण्याला शिंदेंच्या वेगाची साथ; ठाणे मॅरेथॉनमध्ये सर्वांना टाकले मागे…30 हजारांहून अधिक धावपटूंचा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभाग; ठाण्यातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू तयार व्हावे यासाठी प्रयत्न!

‘ठाणे: ता, 30 :विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जाणाऱ्या ठाण्याच्या ‘गतिशील’ प्रवासाला रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धावण्याचीही साथ मिळाली. 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये स्वतः सहभागी होत एकनाथ शिंदे यांनी धावपटूंमध्ये उत्साह निर्माण केला आणि धावताना त्यांनी सर्वांना मागे टाकले. त्यामुळे यंदाची मॅरेथॉन

Read More
Auto – taxi driver : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे अनिवार्यच..हायकोर्टाने फेटाळली विरोधातील याचिका!

Auto – taxi driver : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे अनिवार्यच..हायकोर्टाने फेटाळली विरोधातील याचिका!

Aug 30, 2026

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या अनिवार्य नियमाची अंमलबजावणी रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत परप्रांतीय चालकांना मोठा झटका दिला आहे. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने चालकांना मराठी भाषा शिकण्याची सक्ती करू नये असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र, ‘मराठी

Read More
तुकाराम मुंढे: तुम्ही देव आहात का? तुकाराम मुंढेंच्या FDA ला कोर्टाने फटकारले; 5 हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याची परवानगी!

तुकाराम मुंढे: तुम्ही देव आहात का? तुकाराम मुंढेंच्या FDA ला कोर्टाने फटकारले; 5 हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याची परवानगी!

Aug 29, 2026

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राज्यभरातील हॉटेल्स आणि दुकानांवर तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाई सुरू आहे. यावेळेस हायकोर्टाने एफडीएला फटकारले. मुंबईसह महाराष्ट्रभर अन्न व औषध प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे. या कारवाईवरूनच आता मुंबई हायकोर्टाने एफडीए आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना फटकारले. हायकोर्टाने एफडीएच्या कारवाईवर

Read More
Samrudhi highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक अन् मारहाण करत लाखोंची लुटमार!

Samrudhi highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक अन् मारहाण करत लाखोंची लुटमार!

Aug 29, 2026

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. सतत लुटमारीचे प्रकार घडताना दिसत आहेत. समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात (चॅनेल क्र. ५४२.१) गुरुवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास दरोड्याची थरारक घटना घडली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून

Read More
Manoj jarange: मागण्या चुकीच्या, गुन्हे मागे घेता येणार नाहीत… जरांगेंच्या उपोषणावर गुणरत्न सदावर्तेंची टीका!

Manoj jarange: मागण्या चुकीच्या, गुन्हे मागे घेता येणार नाहीत… जरांगेंच्या उपोषणावर गुणरत्न सदावर्तेंची टीका!

Aug 29, 2026

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली, परंतु त्यातून कोणताही मार्ग किंवा तोडगा निघू शकला नाही. यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले

Read More