Thane: शिक्षक संपूर्ण पिढी घडवण्याचे कार्य करतात;डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
ठाणे,दि. – शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ठाणे येथील ‘सत्कार रेसिडेन्सी’ येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करण्यात आले. डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित “Creating Classrooms Where Every Child Belongs” या पुस्तकाचा सोहळा महाराष्ट्राचे
Thane: अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाच्या उपचारांचा खर्च परिवहनमंत्री उचलणार !
ठाणे: दहीहंडीच्या थरावरून कोसळल्याने गंभीर दुखापत झाल्यानंतर १८ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या नागेश भोईरच्या मदतीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धावून आले. नागेशच्या आईने आर्थिक मदतीऐवजी उपचारांचा खर्च उचलण्याची मागणी सरकारकडे केली होती.वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांशी संवाद साधताना सरनाईक
Thane: ठाणे महापालिकेच्या ‘आपत्ती योद्ध्यां’ना राष्ट्रीय शौर्याचा सलाम…‘सेफ इंडिया ब्रेव्हरी अवॉर्ड २०२६’ने अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांचा गौरव!
ठाणे – संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती योद्ध्यांच्या धाडसाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. अग्निशमन दलातील फायरमन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि प्रादेशिक (RDMC) आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी प्रतिष्ठेचा ‘सेफ इंडिया
Raj Thackeray: गणपती उत्सवादरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा!
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षबांधणीसोबतच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.राज
Thane: ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष; उंच थरांसोबत वाहतूक कोंडी आणि नियमभंगाचे चित्र!
ठाणे : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले. विविध मंडळांकडून भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. लाखो रुपयांची बक्षिसे, गोविंदा पथकांचा जल्लोष, नऊ थरांचे मानवी मनोरे आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यामुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मात्र, या जल्लोषाला
Mumbai Traffic Jam: सलग सुट्टी आणि वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी!
मुंबई: सलग लागून आलेली सुट्टी तसेच दहीहंडी उत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी शहरात काही वळणे आणि रस्त्यांवर लावलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी शनिवारी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.त्यात गोविंदा पथकांच्या उंच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी शहरातील लहान मोठे रस्ते अक्षरशः गर्दीने फुलून गेले होते.
Thane: ठाण्यात ५६ गोविंदा जखमी, १४ वर्षाखालील गोविंदांचाही सामावेश!
ठाणे : ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच मानवी मनोरे रचताना तब्बल ५६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये १४ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. जखमी गोविंदांमध्ये ठाण्यासह मुंबई, मुंबई उपनगर आणि नवी मुंबई परिसरातील गोविंदांची संख्या अधिक आहे. काही गोविंदांना
Thane: नऊ थरांचा थरार; ‘खोपटचा राजा’ची दहीहंडीवर बाजी…नशामुक्ती युवा, हाच मोदीजींचा ध्यास!
ठाणे : श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा गोपाळ काला उत्सव ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या विद्यमाने आयोजित या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजक श्री. कृष्ण दादू पाटील, उपमहापौर तथा
Thane: कोपरीच्या अष्टविनायक चौकात रंगला उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’तरुणांनी नशेच्या आहारी जाऊ नये; व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन!
ठाणे : शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’ फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न
Thane : ठाणे महानगरपालिका कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद!
ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजयजी केळकर साहेब यांनी दिनांक १०/०८/२०२६ रोजी प्रशासनासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.सदर बैठकीमध्ये कर्मचारी व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील एकूण दहा विषयांपैकी तीन महत्त्वाचे
