Thane: ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन!
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांसाठी अर्ज माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे येथे उपलब्ध करून
Thane: ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी…सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या ‘ज्युनिअर सायंटिस्ट’चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक!
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंतराळ संशोधनात झेप घेणारे बदलापूरचे सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड
Best employee salary hike : बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा: सातव्या वेतन आयोगासह वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी!
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बेस्ट समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात तीन प्रमुख शिफारशींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा ३८ हजारांपेक्षा जास्त नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता वर्तवली जात
Tukaram Mundhe: महाप्रसाद व भंडाऱ्यासाठी आता पूर्वपरवानगी बंधनकारक; एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय!
महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा नवीन नियम आणि वार्षिक कॅलेंडर
Thane dahihandi festival : ठाण्यात दहिहंडीचा उत्साह: कोट्यवधींच्या बक्षिसांची लुटालूट अन् गोविंदा पथकांची गर्दी!
गोपाळकाला अवघ्या एका दिवसावर आला असताना दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या वर्षी ठाण्यातील दहीहंडी उत्सवासाठी कोट्यवधी रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. थरारक मानवी मनोरे, सिनेकलाकारांची उपस्थिती आणि गोविंदांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे यंदाचे वातावरण
Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघाताप्रकरणी अद्याप एफआयआर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. अमित ठाकरे यांच्यावर तासाभरात गुन्हा दाखल
गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट… सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण पर्यटन विकासाचा पुढचा टप्पा ठरेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई, दि. ३ : सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. सक्षम संपर्क व्यवस्था ही विकासाची गुरुकिल्ली असून, या रेल्वे सेवेमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.छत्रपती
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा… खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात केले ट्रेनचे जंगी स्वागत…खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती!
मुंबई – कोकणात जाण्यासाठी नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासिय करत आहेत. हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी
Eknath shinde: मुंबईत रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी…मुंबई-सावंतवाडी रेल्वे कोकणवासीयांच्या श्रद्धेला, आठवणींना आणि विकासाला नवा वेग देणारी जीवनवाहिनी; मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!
मुंबई, ता. ३ : रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने मिळून सोडवावा अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा
Thane: २९ लाख ठाणेकरांसाठी ठामपाचे फक्त सहा टँकर.. तहानलेले घोडबंदर खासगी टँकर लॉबीला दिले आंदण.. पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा आरोप!
ठाणे: पाणीटंचाईच्या काळात २९ लाख ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचे अवघे सहा टँकर असल्याने घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांना नाईलाजाने खासगी टँकरपोटी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे खासगी टँकरची आकडेवारीच महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली असून प्रशासनाने त्यांना लूट करण्याची सूट
