Thane ११ : अर्पण’मध्ये १५० हून अधिक बासरीवादक शिष्यांचा सहभाग; पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा गुरुपूजन सोहळा… चार पिढ्यांच्या स्वरांतून साकारतंय गुरु-शिष्य परंपरेचं ‘अर्पण’
ठाणे: ११ भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कारांची वीण, पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ तर्फे ‘अर्पण’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणाऱ्या या मैफलीत १५० हून अधिक शिष्य आपली कला
Thane: ठाणे क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा महापालिकेचा निर्णय!
ठाणे ११ : ठाणे पालिका क्षेत्रातील जुन्या, जीर्ण आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ या नावाने ही नवी संस्था अस्तित्वात येईल, ज्याद्वारे क्लस्टर योजनेच्या विविध
Mumbai : वंदे मातरम्’च्या जयघोषाने देशाला मिळेल नवी ऊर्जा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई ११: स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत प्राणांचे बलिदान दिले. त्याच ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असून, या घोषणेतून सर्व भारतीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय
Mumbai: शहरांच्या विकासासाठी ब्रिक्स देशांनी अनुभव, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करावे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हची मुंबईत सुरुवात!
मुंबई, दि. ११: “ब्रिक्स देशांनी एकमेकांना प्रगत तंत्रज्ञान, अनुभव, ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे. अशा परस्पर सहकार्यातूनच देश जवळ येतील, जागतिक विकासाला खरी गती मिळेल आणि प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
Thane: वर्तकनगर परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगर ते निळकंठ रोड परिसरातील हातगाड्या, पानटपरी, टेबल व शेड हटविले!
ठाणे ११: ठाणे शहरातील पदपथ फेरीवालामुक्त करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी कारवाई मोहिम सातत्याने सुरू आहे. सोमवारी (10 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यत वर्तकनगर प्रभाग समितीच कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये गांधीनगर–वसंतविहार सर्कल–काशिनाथ घाणेकर
New delhi: ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट ; खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश….नवी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांचा होणार प्रवास सुखकर!
नवी दिल्ली ११ – सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे २०२६ मध्ये एका करारान्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकासकामे करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. या रेल्वे स्थानकांमधील विकासकामे
Thane: शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा शाळेची ईश्वरी मंजारेची बाजी; जिल्ह्यातील सर्व मनपा शाळांतून प्रथम….300 पैकी 260 गुण मिळवत जिल्ह्यात पाचवा क्रमांक….ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब ; सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपाचे 11 विद्यार्थी झळकले!
ठाणे ११: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 198, मराठी, मुंब्रा येथील विद्यार्थिनी कु. ईश्वरी उपा सुनील मंजारें हिने घवघवीत यश संपादन केले आहे. ईश्वरीने या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी तब्बल 260
Thane ११ : कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटीतील कोट्यवधींच्या कथित अनियमिततेची चौकशी करा… आमदार संजय केळकर यांची मागणी..
ठाणे ११ : ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजयजी केळकर यांनी बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.विशेषत : कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटी निधीबाबत झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेची स्वतंत्र व सखोल चौकशी तसेच विशेष
Ayodhya Ram Mandir : निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी साधू-संत आक्रमक; पंतप्रधान निवासस्थानाकडे काढला मोर्चा!
राममंदिर दानचोरी प्रकरण ११ : राममंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाचे पडसाद आता तीव्र होताना दिसत असून, या घटनेमुळे देशभरातील हजारो हिंदू बांधवांमध्ये आणि साधू-संतांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या चोरी प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, या मुख्य मागणीसाठी सुमारे ५०० साधू-संतांनी एकत्र
Gen z – जेन-झी विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकलमध्ये ३ डबे आरक्षित करण्याची मागणी; तेजस्वी घोसाळकर यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र!
मुंबई दिल्लीच्या जंतर-मंतरवर जेन-झी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले होते.विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवरही दबाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली होती. भारतात जेन-झी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता या आंदोलनामुळे
