Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!

Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!

Aug 27, 2026

फेसबुकच्या माध्यमातून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन सख्ख्या भावांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आलाय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झालाय. अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात राहणाऱ्या श्याम वायले यानं चार

Read More
Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!

Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!

Aug 26, 2026

अंबरनाथ: दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने मामानेच अल्पवयीन भाचीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आलीय. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ वर्षीय पीडितेला दंत रुग्णालयात उपचारासाठी नेताना ४० वर्षीय

Read More
Ambernath: नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून पत्रकारांना रोखले; अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्याची मुजोरी चर्चेत

Ambernath: नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून पत्रकारांना रोखले; अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्याची मुजोरी चर्चेत

Aug 20, 2026

अंबरनाथ २० : एकीकडे अंबरनाथ शहरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पालिकेच्या नगराध्यक्षा दररोज आपल्या दालनात त्यांच्याशी संवाद साधत असतानाच नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून भाजपचेच काही कार्यकर्ते नागरिकांना रोखत असल्याचं समोर आलंय. मंगळवारी युवासेनेच्या कार्यकर्त्याने पालिकेच्या विरोधात आंदोलन केलं. त्यानंतर त्याने नगराध्यक्षांची भेट घेतली, नगराध्यक्षांनी

Read More
Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!

Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!

Aug 16, 2026

अंबरनाथ १६ : अंबरनाथ मध्ये खाजगी मालमत्तेच्या वादातून अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला करून

Read More
Ambernath: अंबरनाथच्या SATIS व इतर विकासकामांसाठी Defence Estate ची जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा; नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या मागणीला यश; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्याकडून संबंधित विभागाला योग्य आदेश!

Aug 13, 2026

अंबरनाथ: १३ अंबरनाथ शहरातील बहुप्रतिक्षित Station Area Traffic Improvement Scheme (SATIS), डी.पी. रोड तसेच इतर नियोजित महत्त्वाच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेली Defence Estate, Ambernath ची जमीन अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यासंदर्भात नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत कल्याण

Read More
Ambernath: अंबरनाथमध्ये भाजप – मनसे कार्यकर्ते भिडले, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक!

Ambernath: अंबरनाथमध्ये भाजप – मनसे कार्यकर्ते भिडले, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक!

Aug 13, 2026

अंबरनाथ १३ : अंबरनाथमध्ये खाजगी जागेच्या वादातून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. अंबरनाथच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी संतोष शिंदे यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस तक्रार करण्यासाठी मनसेचे

Read More
Ambernath Shiv Sena News: ‘आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात’; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका!

Ambernath Shiv Sena News: ‘आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात’; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका!

Aug 2, 2026

Ambernath Shiv Sena News: अंबरनाथमध्ये शिवसेनेतील पक्षांतर्गत धुसपुस पुन्हा एकदा उघड झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदार संध्याकाळी काय करतात तर फार्म हाऊसवर जाऊन बसतात, असं

Read More