Thane: अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाच्या उपचारांचा खर्च परिवहनमंत्री उचलणार !

Thane: अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाच्या उपचारांचा खर्च परिवहनमंत्री उचलणार !

Sep 6, 2026

ठाणे: दहीहंडीच्या थरावरून कोसळल्याने गंभीर दुखापत झाल्यानंतर १८ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या नागेश भोईरच्या मदतीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धावून आले. नागेशच्या आईने आर्थिक मदतीऐवजी उपचारांचा खर्च उचलण्याची मागणी सरकारकडे केली होती.वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांशी संवाद साधताना सरनाईक

Read More
Thane: ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष; उंच थरांसोबत वाहतूक कोंडी आणि नियमभंगाचे चित्र!

Thane: ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष; उंच थरांसोबत वाहतूक कोंडी आणि नियमभंगाचे चित्र!

Sep 6, 2026

ठाणे : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले. विविध मंडळांकडून भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. लाखो रुपयांची बक्षिसे, गोविंदा पथकांचा जल्लोष, नऊ थरांचे मानवी मनोरे आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यामुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मात्र, या जल्लोषाला

Read More
Thane: ठाण्यात ५६ गोविंदा जखमी, १४ वर्षाखालील गोविंदांचाही सामावेश!

Thane: ठाण्यात ५६ गोविंदा जखमी, १४ वर्षाखालील गोविंदांचाही सामावेश!

Sep 6, 2026

ठाणे : ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच मानवी मनोरे रचताना तब्बल ५६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये १४ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. जखमी गोविंदांमध्ये ठाण्यासह मुंबई, मुंबई उपनगर आणि नवी मुंबई परिसरातील गोविंदांची संख्या अधिक आहे. काही गोविंदांना

Read More
Thane: कोपरीच्या अष्टविनायक चौकात रंगला उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’तरुणांनी नशेच्या आहारी जाऊ नये; व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन!

Thane: कोपरीच्या अष्टविनायक चौकात रंगला उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’तरुणांनी नशेच्या आहारी जाऊ नये; व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन!

Sep 6, 2026

ठाणे : शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’ फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न

Read More
Thane dahihandi festival : ठाण्यात दहिहंडीचा उत्साह: कोट्यवधींच्या बक्षिसांची लुटालूट अन् गोविंदा पथकांची गर्दी!

Thane dahihandi festival : ठाण्यात दहिहंडीचा उत्साह: कोट्यवधींच्या बक्षिसांची लुटालूट अन् गोविंदा पथकांची गर्दी!

Sep 4, 2026

गोपाळकाला अवघ्या एका दिवसावर आला असताना दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या वर्षी ठाण्यातील दहीहंडी उत्सवासाठी कोट्यवधी रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. थरारक मानवी मनोरे, सिनेकलाकारांची उपस्थिती आणि गोविंदांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे यंदाचे वातावरण

Read More
Thane: ठाण्यात रंगणार ‘गोकुळ दहीहंडी २०२६’गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसे उत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती!

Thane: ठाण्यात रंगणार ‘गोकुळ दहीहंडी २०२६’गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसे उत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती!

Sep 3, 2026

ठाणे – भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने ‘गोकुळ दहीहंडी २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव पार पडणार असून, स्व. मीनाताई ठाकरे

Read More
Thane: संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६; जल्लोषासाठी गोविंदा पथके सज्ज…आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन; हास्य जत्रा फेम कलाकारांचीही उपस्थिती!

Thane: संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६; जल्लोषासाठी गोविंदा पथके सज्ज…आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन; हास्य जत्रा फेम कलाकारांचीही उपस्थिती!

Sep 3, 2026

ठाणे : महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि लोकप्रिय दहीहंडी उत्सवाला आधुनिकतेची जोड देत संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजक आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उत्सवासाठी विविध गोविंदा पथके सज्ज झाली असून, परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण

Read More
Thane: स्पर्धा नाही… परंपरा, संस्कार आणि उत्साहाचा वारसा…नवयुग मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाचे २२ वे वर्ष; गोविंदा पथकांमध्ये उत्साह!

Thane: स्पर्धा नाही… परंपरा, संस्कार आणि उत्साहाचा वारसा…नवयुग मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाचे २२ वे वर्ष; गोविंदा पथकांमध्ये उत्साह!

Sep 3, 2026

ठाणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने यंदाही भव्य दहीहंडी महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या या दहीहंडी महोत्सवाने यंदा

Read More
Thane: साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी यंदा भव्य स्वरूपात साजरी होणार ;२१ लाखांची बक्षिसे, ‘प्रो गोविंदा’चा थरार अनुभवता येणार…१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना मिळणार ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह!

Sep 2, 2026

ठाणे : गेल्या २६ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहीकाला उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून बाळकुम परिसरासाठी खास मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.तर यंदाच्या

Read More
कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!

ठाणे : जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे.

Read More