Manoj jarange patil: अजितदादांचं काय झालं कोणालाच कळलं नाही”, मनोज जरांगेंनी मराठ्यांना केलं सावध; १२ तारखेला अंतरवालीत येण्याचं आवाहन!

Manoj jarange patil: अजितदादांचं काय झालं कोणालाच कळलं नाही”, मनोज जरांगेंनी मराठ्यांना केलं सावध; १२ तारखेला अंतरवालीत येण्याचं आवाहन!

Sep 7, 2026

Manoj Jarange Warning Maratha Reservation Ajit Pawar : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा त्यांचा दहावा दिवस आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर तोफ डागली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More
Maratha Reservation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!

Maratha Reservation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!

Sep 3, 2026

मराठा आरक्षणाच्या लढ्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आलेले बीड जिल्ह्यातील संगम गावचे निष्ठावंत मराठा आंदोलक दशरथ रायकर यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंतरवाली

Read More
Manoj jarange: मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच; कुणबी प्रमाणपत्राबाबत प्रसाद लाड यांची मोठी घोषणा!

Manoj jarange: मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच; कुणबी प्रमाणपत्राबाबत प्रसाद लाड यांची मोठी घोषणा!

Sep 3, 2026

Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान त्यांनी पाणी पिले असले, तरी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा

Read More
Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला..जालन्यासह ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद; राज्यभरात रस्ता रोको व उपोषणे तीव्र!

Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला..जालन्यासह ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद; राज्यभरात रस्ता रोको व उपोषणे तीव्र!

Sep 2, 2026

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. सरकारसोबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने ३ सप्टेंबर रोजी जालना, बीड, परभणी आणि लातूर या ४ जिल्ह्यांमध्ये

Read More
Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण!

Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण!

Aug 31, 2026

मनोज जरांगे पाटील त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. प्राण पणाला लावून लढतायत. सतत उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली आहे. मध्यंतरी मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं सारखी, सारखी उपोषण करु नका. त्यांना सांगितलं प्रकृतीची वाट लावून घेऊ नका. अशावेळी मराठवाड्यात

Read More
Manoj jarange:मुंबईला जाऊन परतफेड करणार’; मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सज्जड इशारा!

Manoj jarange:मुंबईला जाऊन परतफेड करणार’; मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सज्जड इशारा!

Aug 31, 2026

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे यांनी परभणीचा कार्यक्रम रद्द न केल्याने संतप्त झालेल्या जरांगे यांनी, आता थेट मुंबईला जाऊन

Read More
Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Aug 30, 2026

परभणी ३० : एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ही सभा रद्द करण्याची मागणी केली

Read More
Manoj jarange: परभणीत शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले: उपमुख्यमंत्री शिंदेंचा दौरा रद्द करण्यासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा!

Manoj jarange: परभणीत शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले: उपमुख्यमंत्री शिंदेंचा दौरा रद्द करण्यासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा!

Aug 30, 2026

Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचा आज दुसरा दिवस असताना, मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्याला कडक शब्दांत विरोध दर्शवला आहे. खासदार बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर येणार आहेत.या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार

Read More
Manoj jarange: मागण्या चुकीच्या, गुन्हे मागे घेता येणार नाहीत… जरांगेंच्या उपोषणावर गुणरत्न सदावर्तेंची टीका!

Manoj jarange: मागण्या चुकीच्या, गुन्हे मागे घेता येणार नाहीत… जरांगेंच्या उपोषणावर गुणरत्न सदावर्तेंची टीका!

Aug 29, 2026

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली, परंतु त्यातून कोणताही मार्ग किंवा तोडगा निघू शकला नाही. यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले

Read More
Manoj jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम…आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला!

Manoj jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम…आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला!

Aug 28, 2026

​मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आधी आंतरवाली सराटीमध्ये ते एल्गार करणार, त्यानंतर ‘चलो मुंबई’चा नारा देणार आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

Read More