Tukaram Mundhe: उत्सावांवर कोणतेही निर्बंध नाहीत, पण अन्नातील भेसळ खपवून घेणार नाही: FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण!
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नवीन निर्देश जारी केले आहेत. अन्न भेसळ रोखणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले आहेत. यामध्ये सणांच्या काळात भंडारा, अन्नदान किंवा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना अन्न
Tukaram Mundhe: महाप्रसाद व भंडाऱ्यासाठी आता पूर्वपरवानगी बंधनकारक; एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय!
महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा नवीन नियम आणि वार्षिक कॅलेंडर
Tukaram Mundhe: अंगणवाडी सेविकेच्या तक्रारीनंतर एफडीए ॲक्शन मोडमध्ये; तुकाराम मुंढेंचा राज्यभर तपासणीचा बडगा!
अंगणवाड्यांमधील निकृष्ट पोषण आहाराच्या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आता दर महिन्याला राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अन्न व स्वच्छतेची तपासणी होणार आहे.अंगणवाड्यांमध्ये मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी आता तुकाराम मुंढे सज्ज झाले आहेत. एफडीएच्या रडारवर आता अंगणवाड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या धाकानं लाल रंग झाला गायब’; मुंबईतल्या स्ट्रीट फूडमधली भेसळ संपतेय!
मुंबई : १८ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे नाव सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहे. एफडीएचा कारभार स्वीकारल्यापासून त्यांनी भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे राज्यभरात अनधिकृत व भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण
Tukaram Munde: एफडीएचा बॉलीवूड कलाकारांना दणका: ‘विमल इलायची’ जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस!
तुकाराम मुंढे १७ : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) बॉलीवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. या जाहिरातीद्वारे राज्यात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ या तंबाखूजन्य
Paneer ban : राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षाची बंदी; उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरही निर्बंध!
मुंबई ०५ : नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी लागू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.या कालावधीत कृत्रिम पनीरचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा
पुण्यात FDA चा मोठा धडाका, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ हॉटेल्स, बेकऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
पुणे दि ३०: अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात मोठी धडक मोहीम उघडली आहे. ‘सेफ फूड, सेफ ईट, सेफ महाराष्ट्र’ या विशेष अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पुणे, सांगली आणि कोल्हापूर भागातील तब्बल २१
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धडक मोर्चा आता शाळांकडे, विद्यार्थ्यांना जेवण पुरवणाऱ्यांसाठी लावले कडक नियम!
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन व पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) आता अधिक सतर्क झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी शाळांना जेवण पुरवणाऱ्या संस्था,
