Mumbai – धनुष्यबाण हे चिन्ह हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देवार्‍यात ठेवत असत; ते गोठवण्याची उबाठाची मागणी शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी- मंत्री शंभूराज देसाई!

Mumbai – धनुष्यबाण हे चिन्ह हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देवार्‍यात ठेवत असत; ते गोठवण्याची उबाठाची मागणी शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी- मंत्री शंभूराज देसाई!

Aug 20, 2026

मुंबई, दि. १९ : धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि शिवसैनिकांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः धनुष्यबाण हे चिन्ह देवार्‍यात ठेवून त्याची पूजा करत असत. अशा पवित्र चिन्हाला गोठवण्याची मागणी करणे म्हणजे लाखो शिवसैनिकांच्या

Read More
Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत अंतिम सुनावणी: ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद!

Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत अंतिम सुनावणी: ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद!

Aug 20, 2026

दिल्ली २० : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी सुरू असून, सध्या ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद न्यायालयात सुरू आहे. कालच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी एक महत्त्वाची मागणी केली. “धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा ते गोठवा,” अशी मागणी करण्यात आली होती.

Read More
Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर!

Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर!

Aug 20, 2026

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेसाठी सुमारे 174 कोटी 19 लाख 35 हजार 424 रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात

Read More
Thane: शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन!

Thane: शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन!

Aug 20, 2026

ठाणे, दि. १९ : “माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे,” असे प्रतिपादन

Read More
Thane : स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार.आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश; ५० टक्के सवलतीसह मुद्रांक शुल्काबाबत स्पष्टतेचे आदेश!

Thane : स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार.आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश; ५० टक्के सवलतीसह मुद्रांक शुल्काबाबत स्पष्टतेचे आदेश!

Aug 19, 2026

ठाणे १९ : जुन्या व धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला (सेल्फ रिडेव्हलपमेंट) गती देण्यासाठी तसेच सोसायट्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय

Read More
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Aug 19, 2026

महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणापूर्वीच ज्या पात्र शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित केली आहे. २ जून

Read More
Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे!

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे!

Aug 19, 2026

Shiv Sena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या. राज्यातील सर्वात महत्त्वाच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूय. शिवसेना नेमकी कोणाची एकनाथ शिंदेंची की उद्धव

Read More
Mumbai – उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश!

Mumbai – उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश!

Aug 19, 2026

मुंबई १९ – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मंगळवारी उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उबाठा गटाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अमित भाद्रीचा, आशिष

Read More
Thane – राष्ट्रवादी – अजित पवार गटाला खिंडार ; कल्याण एपीएमसीच्या माजी अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश!

Thane – राष्ट्रवादी – अजित पवार गटाला खिंडार ; कल्याण एपीएमसीच्या माजी अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश!

Aug 19, 2026

ठाणे १९ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडले आहे. कल्याण एपीएमसीचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

Read More
कासारवडवलीतील ७८० मीटर लांबीचा डी.पी. रस्ता सामंजस्याने पूर्ण करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश!

कासारवडवलीतील ७८० मीटर लांबीचा डी.पी. रस्ता सामंजस्याने पूर्ण करा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश!

Aug 19, 2026

मुंबई, दि. १९ : ठाणे येथील कासारवडवली-मोगरपाडा गाव परिसरातील २० मीटर रुंद आणि ७८० मीटर लांबीच्या डी.पी. रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी सामंजस्याने चर्चा करून पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Read More