Ambernath: नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून पत्रकारांना रोखले; अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्याची मुजोरी चर्चेत

Ambernath: नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून पत्रकारांना रोखले; अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्याची मुजोरी चर्चेत

Aug 20, 2026

अंबरनाथ २० : एकीकडे अंबरनाथ शहरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पालिकेच्या नगराध्यक्षा दररोज आपल्या दालनात त्यांच्याशी संवाद साधत असतानाच नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून भाजपचेच काही कार्यकर्ते नागरिकांना रोखत असल्याचं समोर आलंय. मंगळवारी युवासेनेच्या कार्यकर्त्याने पालिकेच्या विरोधात आंदोलन केलं. त्यानंतर त्याने नगराध्यक्षांची भेट घेतली, नगराध्यक्षांनी

Read More
Thane: ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर RTO ची कडक कारवाई!

Thane: ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर RTO ची कडक कारवाई!

Aug 20, 2026

ठाणे २० : ठाणे शहरात प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात गुरुवारी सकाळपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरातूनच या मोहिमेला सुरुवात झाली आहे.कारवाईचे मुख्य कारण आणि पार्श्वभूमी:अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना

Read More
Sanjay Raut: धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी का केली? संजय राऊत यांनी स्पष्ट केला कोर्टातील घडामोडींचा घटनाक्रम!

Sanjay Raut: धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी का केली? संजय राऊत यांनी स्पष्ट केला कोर्टातील घडामोडींचा घटनाक्रम!

Aug 20, 2026

Shivsena २० : धनुष्यबाण चिन्ह आणि न्यायालयातील घडामोडीसर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ठाकरे गटाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील अशी अपेक्षा असताना, या अनपेक्षित मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या

Read More
Mumbai: महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया..जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन!

Mumbai: महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया..जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन!

Aug 20, 2026

मुंबई, दि. १७ : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या

Read More
Mumbai – धनुष्यबाण हे चिन्ह हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देवार्‍यात ठेवत असत; ते गोठवण्याची उबाठाची मागणी शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी- मंत्री शंभूराज देसाई!

Mumbai – धनुष्यबाण हे चिन्ह हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देवार्‍यात ठेवत असत; ते गोठवण्याची उबाठाची मागणी शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी- मंत्री शंभूराज देसाई!

Aug 20, 2026

मुंबई, दि. १९ : धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि शिवसैनिकांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः धनुष्यबाण हे चिन्ह देवार्‍यात ठेवून त्याची पूजा करत असत. अशा पवित्र चिन्हाला गोठवण्याची मागणी करणे म्हणजे लाखो शिवसैनिकांच्या

Read More
Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत अंतिम सुनावणी: ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद!

Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत अंतिम सुनावणी: ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद!

Aug 20, 2026

दिल्ली २० : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी सुरू असून, सध्या ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद न्यायालयात सुरू आहे. कालच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी एक महत्त्वाची मागणी केली. “धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा ते गोठवा,” अशी मागणी करण्यात आली होती.

Read More
Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर!

Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर!

Aug 20, 2026

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेसाठी सुमारे 174 कोटी 19 लाख 35 हजार 424 रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात

Read More
Thane: शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन!

Thane: शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन!

Aug 20, 2026

ठाणे, दि. १९ : “माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे,” असे प्रतिपादन

Read More
Thane : स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार.आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश; ५० टक्के सवलतीसह मुद्रांक शुल्काबाबत स्पष्टतेचे आदेश!

Thane : स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार.आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश; ५० टक्के सवलतीसह मुद्रांक शुल्काबाबत स्पष्टतेचे आदेश!

Aug 19, 2026

ठाणे १९ : जुन्या व धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला (सेल्फ रिडेव्हलपमेंट) गती देण्यासाठी तसेच सोसायट्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय

Read More
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Aug 19, 2026

महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणापूर्वीच ज्या पात्र शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित केली आहे. २ जून

Read More