Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; 30 हजार स्पर्धकांनी केली नोंदणी…महापौर व आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा सविस्तर आढावा!
ठाणे (24) : येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी होत असलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन व सर्व विभाग सज्ज झाले आहे. विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, आज यासंदर्भात महत्त्वाची बैठक महापौर शर्मिला
Thane: राष्ट्रवादी ( श.प) ची क्लस्टर कार्यालयावर धडक…क्लस्टर कंपनीला विरोध; हजारो ठाणेकरांचा मोर्चात सहभाग… ठाण्याचे वाटोळे करण्याची सुपारी कोणी घेतलीय- डाॅ.जितेंद्र आव्हाड; 130 कोटींची खैरात कोणावर केली? – मनोज प्रधान!
ठाणे – नुकत्याच झालेल्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनी म्हणजे “तैनाती फौज” असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ.जितेंद्र आव्हाड
Boriwali : मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करणाऱ्या २० हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव…‘जन्मभूमी कुठलीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र आहे; मराठी भाषा जोडणारी आहे’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….बोरिवलीत मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वितरण!
मुंबई, ता. २६ : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!
फेसबुकच्या माध्यमातून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन सख्ख्या भावांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आलाय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झालाय. अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात राहणाऱ्या श्याम वायले यानं चार
Political news : धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश!
धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ठाकरे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.शिंदे गटाची वाट धरणाऱ्या नगरसेवकांमध्ये प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली
OBC Certificate: सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ!
‘राज्यातील अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवले आहे.’, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवारांच्या या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या ओबीसी
Tukaram Mundhe: अंगणवाडी सेविकेच्या तक्रारीनंतर एफडीए ॲक्शन मोडमध्ये; तुकाराम मुंढेंचा राज्यभर तपासणीचा बडगा!
अंगणवाड्यांमधील निकृष्ट पोषण आहाराच्या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आता दर महिन्याला राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अन्न व स्वच्छतेची तपासणी होणार आहे.अंगणवाड्यांमध्ये मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी आता तुकाराम मुंढे सज्ज झाले आहेत. एफडीएच्या रडारवर आता अंगणवाड्या
Nepal floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक बेपत्ता; 133 भारतीय नागरिकांचाही समावेश!
Nepal Tibet border flood: तिबेट सीमेजवळ नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात १६० जणांचा मृत्यू झाला असून ७५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. यामध्ये १३३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अनेक पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.पुराच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक
Ganpati agman sohla: परळ-चिंचपोकळी भागात मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद: दगडफेकीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात!
मुंबई २७ : मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात एका मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. घोषणाबाजी आणि पोस्टर्स फाडल्याच्या प्रकारानंतर परिसरात तणाव वाढला, तसंच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी
Thane: ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दौलत विठ्ठल चव्हाण यांची निवड!
ठाणे २७ : ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघ हा महाराष्ट्र राज्य शिक्षणव्रती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाशी संलग्न करण्यात आल्यानंतर संघटनेच्या नियम व अधिकारानुसार कार्यकारिणीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत.संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून
