Mumbai local train incident: मुंबई लोकल ट्रेनमधील मारहाणीचा धक्कादायक प्रकार!

Mumbai local train incident: मुंबई लोकल ट्रेनमधील मारहाणीचा धक्कादायक प्रकार!

Aug 8, 2026

मुंबई ०८ : मुंबईतील पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासोबत अतिशय धक्कादायक गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या (GRP) हद्दीतील पुरुषांच्या डब्यात घडली. ट्रेनमधील सीटवर झोपण्याच्या कारणावरून एका पुरुष प्रवाशाचा या महिलेशी वाद झाला.

Read More
MNS: पीडित बालकांची माहिती WhatsApp वर शेअर करणे पडले महागात; मनसे जिल्हाध्यक्षावर पोक्सो अंतर्गत गुन्हा!

MNS: पीडित बालकांची माहिती WhatsApp वर शेअर करणे पडले महागात; मनसे जिल्हाध्यक्षावर पोक्सो अंतर्गत गुन्हा!

Aug 7, 2026

चंद्रपूर ०७: जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित मुलांची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम 74 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Read More
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर धमकीचा मेसेज!

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर धमकीचा मेसेज!

Aug 7, 2026

मुंबई ०७ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतावादी हल्ल्याची धमकी देणारा ईमेल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाला आहे. १५ ऑगस्टपूर्वी शहरातील महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार (स्टॉक मार्केट) यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी

Read More
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली विरोधकांचे राजकीय नाट्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; विविध विषयांवर तासभर चर्चा….गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकारण!

नवी दिल्ली ०७: दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विषय आता संपलेला असताना त्याच आंदोलनाचा आधार घेत काँग्रेस आणि विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून विरोधकांकडून केवळ राजकीय स्टंटबाजी सुरू आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे

Read More
Thane: मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची वज्रेश्वरी व अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट; पंचायत समिती भिवंडी येथे आरोग्य सेवा, SLWM Rules-2026 व घरकुल योजनांच्या कामांचा घेतला आढावा!

ठाणे, दि. ६ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दि. ०६ ऑगस्ट २०२६ रोजी वज्रेश्वरी व अनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत वज्रेश्वरी तसेच पंचायत समिती भिवंडी येथे भेट देऊन विविध विकासकामे व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

Read More
ठाणे जिल्ह्यात ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला’ वेग…१० प्रशिक्षण सत्रांत ३७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू!

ठाणे जिल्ह्यात ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाला’ वेग…१० प्रशिक्षण सत्रांत ३७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम सुरू!

Aug 7, 2026

ठाणे ०७ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) प्रशिक्षण कार्यक्रमाची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १० प्रशिक्षण सत्रे पूर्ण झाली आहेत. या सत्रांमध्ये एकूण ३७८ अधिकारी व आरोग्य

Read More
Thane: बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Thane: बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Aug 7, 2026

ठाणे, (०७) : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये

Read More
ST Reservation: SC-ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ लागू होणार नाही; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात स्पष्ट भूमिका!

ST Reservation: SC-ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ लागू होणार नाही; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात स्पष्ट भूमिका!

Aug 7, 2026

नवी दिल्ली ०७: अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ चे तत्त्व लागू करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडत SC आणि ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्यास

Read More
Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Aug 7, 2026

डोंबिवली ०७ : डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर एक मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने हा जामीन मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी घालून

Read More
Ncp: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता: प्रशांत किशोर यांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला!

Ncp: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता: प्रशांत किशोर यांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला!

Aug 7, 2026

मुंबई ०७ : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य नेतृत्वाबाबत दीर्घकाळ चर्चा

Read More