Thane : ठाण्यात ७२ वर्षीय वृद्धाची इमारतीच्या डक्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; कासारवडवलीतील घटना!

Thane : ठाण्यात ७२ वर्षीय वृद्धाची इमारतीच्या डक्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; कासारवडवलीतील घटना!

Aug 8, 2026

ठाणे ०८ : ठाण्यातील कासारवडवली परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. येथील एका २३ मजली इमारतीमध्ये ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कासारवडवली येथील ‘तरंगण

Read More
Bhivandi: भिवंडीतील झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव!

Bhivandi: भिवंडीतील झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव!

Aug 8, 2026

भिवंडी ०८: अनुक्रमणिकेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना ‘निसर्ग-शिक्षण’ देण्याचे काम काही शिक्षक करत असतात. भिवंडी तालुवयातील जिल्हा परिषद शाळा बालखडी शाळेतील शिक्षक त्याला अपवाद नाहीत. या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिवत पर्यावरण, शेतीचे धडे देण्यासाठी लहान मुलांना शेतीत उतरवले आणि भातलावणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. जिल्हा

Read More
Bjp – Mahayuti : दहीहंडी पथकांसाठी मोठा दिलासा! राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना मिळणार मोफत विमा संरक्षण; भाजप – महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Bjp – Mahayuti : दहीहंडी पथकांसाठी मोठा दिलासा! राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना मिळणार मोफत विमा संरक्षण; भाजप – महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Aug 8, 2026

मुंबई ०८ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी भाजप – महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा राज्यातील सुमारे १ लाख ६० हजार गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दहीहंडी फोडताना किंवा

Read More
Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि राजकीय घडामोडी: पंतप्रधान-खासदार भेटीवरून उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप!

Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि राजकीय घडामोडी: पंतप्रधान-खासदार भेटीवरून उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप!

Aug 8, 2026

Shivsena: शिवसेना नक्की कोणाची? यावर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फुटीर खासदारांची भेट झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.सुनावणी सुरू असताना झालेल्या या

Read More
Vinyak raut : जादूटोणा अन् कौटुंबिक छळ प्रकरण: माजी खासदार विनायक राऊतांसह ६ जणांना अटकपूर्व जामीन!

Vinyak raut : जादूटोणा अन् कौटुंबिक छळ प्रकरण: माजी खासदार विनायक राऊतांसह ६ जणांना अटकपूर्व जामीन!

Aug 8, 2026

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात दाखल गुन्ह्यात ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी विनायक राऊत आणि त्यांच्या पुत्रासह

Read More
Ganpati festival : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची मोठी तयारी ;कोकणवासीयांसाठी जादा गाड्या अन् विशेष सवलती!

Ganpati festival : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची मोठी तयारी ;कोकणवासीयांसाठी जादा गाड्या अन् विशेष सवलती!

Aug 8, 2026

मुंबई ०८: गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग लक्षात घेता एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या परिसरासह आसपासच्या भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी सुलभ करण्यासाठी एसटी

Read More
NEET PAPER  LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!

NEET PAPER LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!

Aug 8, 2026

नीट पेपरफुटी प्रकरण ०८: देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील गोपनीय विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि कोचिंग क्लासेस ऑपरेटर यांच्यातील मोठे रॅकेट उघडीस

Read More
Sanjay Raut : शिवसेना पक्ष-चिन्ह वाद: फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा गंभीर आरोप!

Sanjay Raut : शिवसेना पक्ष-चिन्ह वाद: फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा गंभीर आरोप!

Aug 8, 2026

Sanjay Raut ०८: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू असतानाच राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीर खासदारांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. या भेटीवरून खासदार संजय

Read More
Chatrapati Sambhaji nager : छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत चाकू हल्ला: १०वीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर जीवघेणा वार!

Chatrapati Sambhaji nager : छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत चाकू हल्ला: १०वीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर जीवघेणा वार!

Aug 8, 2026

छत्रपती संभाजी नगर ०८: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी गावातील एका नामांकित शाळेत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शाळेतील मध्यंतराच्या (लंच ब्रेक) सुट्टीत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत ‘धक्का का दिला’ या किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि

Read More
Maharashtra Milk price Hike : महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार!

Maharashtra Milk price Hike : महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार!

Aug 8, 2026

महाराष्ट्र ०८: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. राज्यात मंगळवार, ११ ऑगस्टपासून गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन वाढीमुळे गाईचे दूध ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रतिलीटर, तर म्हशीचे दूध ७६

Read More