Nagpur : नागपुरात क्लोरिन गॅस गळतीमुळे हाहाकार!

Nagpur : नागपुरात क्लोरिन गॅस गळतीमुळे हाहाकार!

Aug 24, 2026

नागपूर २४ – नागपूरमधील गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात रविवारी मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण क्लोरिन गॅस गळती झाली. या गॅसमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा तीव्र त्रास सुरू झाला. या दुर्घटनेत प्रकल्पातील ८

Read More
Manoj jarange patil: मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट मोडवर; अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक!

Manoj jarange patil: मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट मोडवर; अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक!

Aug 24, 2026

मनोज जरांगे पाटील २४ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.सरकारचे एक विशेष शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी

Read More
Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!

Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!

Aug 24, 2026

मुंबई/पुणे २४ : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘महाराष्ट्र खाजगी कोचिंग केंद्र नोंदणी आणि नियमन अधिनियम, २०२६’ या

Read More
Pune – चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडमॅप…उपमुख्यमंत्र्यांनी चाकणला भेट देवून रस्ते दुरुस्तीची केली पाहणी; पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना…सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून एकात्मिक रस्ते निर्मिती…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!

पुणे, दि. २३ : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा

Read More
Mazgaon: माझगावमध्ये गणपती आगमनावर अंडी फेकल्याचा आरोप, दोन गटात तणाव; एफआयआर दाखल, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात!

Mazgaon: माझगावमध्ये गणपती आगमनावर अंडी फेकल्याचा आरोप, दोन गटात तणाव; एफआयआर दाखल, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात!

Aug 24, 2026

माझगाव २४ : मुंबईतील माझगाव परिसरात गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याच्या आरोपानंतर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे, तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील माझगाव परिसरात रविवारी रात्री एक निंदनीय घटना समोर

Read More
Maharashtra politics : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Maharashtra politics : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Aug 23, 2026

Ncp २३ : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा मोठा वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असून, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर

Read More
Nursing paper leak: परभणीत नर्सिंग परीक्षेचा पेपर फुटला; सख्ख्या बहिणीला मदत करण्यासाठी महिला पर्यवेक्षिकेचा पराक्रम, ५ जणांवर गुन्हा दाखल!

Nursing paper leak: परभणीत नर्सिंग परीक्षेचा पेपर फुटला; सख्ख्या बहिणीला मदत करण्यासाठी महिला पर्यवेक्षिकेचा पराक्रम, ५ जणांवर गुन्हा दाखल!

Aug 23, 2026

परभणी:राज्यात नीट आणि टीईटी परीक्षेतील घोटाळ्यांची चर्चा ताजी असतानाच आता परभणीमध्ये नर्सिंग परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण आणि आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील एका परीक्षा केंद्रावर नर्सिंगची परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिकेचा

Read More
EV Charging : नव्या इमारतींमध्ये EV चार्जिंग पॉईंट्स अनिवार्य होणार; जुन्या सोसायट्यांनाही मिळणार सरकारी सवलती!

EV Charging : नव्या इमारतींमध्ये EV चार्जिंग पॉईंट्स अनिवार्य होणार; जुन्या सोसायट्यांनाही मिळणार सरकारी सवलती!

Aug 23, 2026

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून नव्या इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग पॉईंट्स अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. परिवहन विभागाने नगरविकास विभागाकडे विद्यमान विकास नियंत्रण नियमांमध्ये (UDCPR) बदल करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, नव्या

Read More
Thane: ठाण्यात ७० वर्षे जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली!

Thane: ठाण्यात ७० वर्षे जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली!

Aug 23, 2026

ठाणे २३ : ठाण्यातील नौपाडा येथील हरिनिवास चौकाजवळील हनुमान मंदिराजवळ असलेली ‘निकम हाऊस’ ही ७० वर्षे जुनी एकमजली इमारत महापालिकेने आधीच धोकादायक घोषित केली होती. ही इमारत रिकामी करून तिच्या संरचनात्मक दुरुस्तीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते.आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या अत्यंत

Read More
Dharashiv: धाराशिवच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला गळती; शिंदे सेनेची ताकद वाढली!

Dharashiv: धाराशिवच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला गळती; शिंदे सेनेची ताकद वाढली!

Aug 23, 2026

धाराशिव २३ : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा राजकीय हादरा बसला आहे. कळंब नगरपालिकेतील १० नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर, आता ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांनी पक्षाला रामराम ठोकत आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आणि समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Read More